Ajit Pawar Reaction On Nitesh Rane Statment : अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झालाय. यावरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यावर आता अजित पवारांची (Ajit Pawar) प्रतिक्रिया समोर आलीय. मंत्री नितेश राणे यांनी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ही घटना खरी आहे की […]
Fire Rumor In Mumbai Local Train 49 Women Died : तब्बल 32 वर्षांपूर्वी मुंबईची (Mumbai Local) लाईफ लाईन असलेल्या लोकलमध्ये आग लागल्याच्या भितीनं मोठा गोंधळ उडाला. लेडिज स्पेशल लोकलमध्ये ही भयंकर घटना घडली होती. तेव्हा घाबरलेल्या महिलांनी घाबरून दुसऱ्या ट्रॅकवर उड्या घेतल्या. तेव्हाच विरूद्ध दिशेने दुसरी लोकल येत होती…उड्या घेतलेल्या महिला थेट दुसऱ्या लोकलखाली (Train) […]
Rakhi Sawant Request PM Modi To Start Tik Tok Again : मनोरंजन विश्वाची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा चर्चेत आलीय. तिने व्हिडिओमधून थेट यावेळी पंतप्रधान मोदींनाच (PM Modi) एक विनंती केलीय. राखीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात तिने म्हटलंय की, मी पाकिस्तानात जातेय, तेही लग्न करण्यासाठी जात आहे. […]
Bollywood Celebrities Got Threat Mail From Pakistan : भारतीय सेलिब्रिटींना (Bollywood Celebrities) जीवे मारण्याच्या धमक्यांची मालिका थांबतच नाही आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या स्टारला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. नुकतंच प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला देखील जीवे मारण्याच्या धमकीला मेल प्राप्त झालाय. धमकीच्या ईमेलमध्ये कपिल शर्माशी (Kapil Sharma) संबंधित लोक, त्याचे नातेवाईक आणि जवळपास राहणाऱ्या लोकांनाही […]
Bangladeshi Woman Gets Benefits Of Ladki Bahin Yojana : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi Woman) ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याची मोहीम महाराष्ट्र पोलीस राबवत आहेत. दरम्यान एक खळबळजनक घटना समोर आलीय. अशाच एका घुसखोर महिलेला चक्क लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळालाय. मोठी […]
Suresh Dhas Criticized Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय. हत्या प्रकरणातील कराड अन् त्याच्यासोबतचे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेत. वाल्मिक कराड (Walmik Karad) खून प्रकरणात नाहीत, यात उगाचच गोवलं जातंय. असा आरोप होत आंदोलनं केली जात होती. यावर आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले की, यांनी संतोष देशमुखचा खून केलाय. […]
Bombay High Court Message To ED Act As Per Law Dont Harass Citizen : मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एका महत्त्वपूर्ण आदेशात मंगळवारी 21 डिसेंबर रोजी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) (ED) एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. ईडीसारख्या केंद्रीय एजन्सीने कायद्याच्या कक्षेत काम करावे, कायदा स्वतःच्या हातात घेवून नागरिकांना त्रास देणे थांबवावं, अशा कडक सूचना देखील […]
Santosh Deshmukh Murder Case Should Investigated In Fast Track Court : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलीय. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडले जात आहे. दरम्यान त्यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय. अशातच गहिनीनाथ गड येथे आयोजित सभेतील […]
Karnataka Road Accident In Yalapur : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा महामार्गावर भीषण अपघात (Karnataka Accident) झालाय. गोलापुरा येथे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो दरीत कोसळला. त्यामुळे ट्रक चक्काचूर झालाय. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. आज 22 जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास हा (Road […]
Turkey Ski Resort Fire Update : तुर्कीमध्ये एका हॉटेलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर-पश्चिम तुर्कीमधील (Turkey) स्की रिसॉर्ट हॉटेलमध्ये आग लागली. यामध्ये 66 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण भाजले असल्याची माहिती (Fire Update) मिळतेय. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप समजू […]