CM Devendra Fadanvis and Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी राज्यातील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी ते बोलताना म्हणाले की, संविधान विकासाचा अन् समतेचा मार्ग दाखवत राहो, अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोस्टल रोडचं उत्तरवाहिनी कनेक्टरसह तीन कनेक्टरचं लोकार्पण त्यांनी केलंय. या उद्घाटनानंतर 94 टक्के या रस्त्याचं काम (76th Republic […]
First Patient Death Of Guillain Barre Syndrome In Pune : राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमने (Guillain Barre Syndrome) थैमान घातलंय. या आजाराचा पहिला बळी गेल्याचं समोर आलंय. पुण्यामध्ये या आजाराची लागण मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. या पेशंटने सोलापूरला (Pune News) जावून जीव सोडल्याची माहिती मिळतेय. पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये 25 […]
India President Droupadi Murmu On 76th Republic Day : 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी राष्ट्राला संबोधित केलंय. राष्ट्रपती म्हणाल्या की, मी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मनापासून अभिनंदन करते. या ऐतिहासिक प्रसंगी तुम्हा सर्वांना संबोधित करताना मला खूप आनंद होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (76th Republic […]
Ilu Ilu Movie release on 31 January : प्रेम म्हणजे मनाला लागलेली मोरपीसी चाहूल. प्रेम अनावधानाने, चोरपावलांनी अलगद आयुष्यात येते. सुंदर क्षणांची आठवण असणारे प्रेम कित्येकांसाठी आयुष्यभराची साठवणदेखील (Marathi Movie) असते. पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेली असतेच या प्रेमाची आठवण विसरता येत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो, पण या आठवणी आपल्या […]
Who Is Tahawwur Rana Mumbai 26 11 Attack Accused : 26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ( Mumbai Terror Attack) आतापर्यंत फक्त अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. या हल्ल्याशी संबंधित आणखी दोन आरोपी फाशीच्या प्रतीक्षेत आहेत. एक म्हणजे अबू जुंदाल, जो पाकिस्तानच्या छावणीतील दहशतवाद्यांचा हस्तक होता. तर दुसरा तहव्वूर राणा (Tahawwur Rana), ज्याच्यावर कटाचा […]
Pocket Mein Aasmaan and Udne Ki Asha Episode : स्टार प्लसवरील (Star Plus) ‘पॉकेट में आसमान’ (Pocket Mein Aasmaan) आणि ‘उडने की आशा’ (Udne Ki Asha) या मालिकांचा एकत्रित भाग येणार आहे. यावर नेहा हरसोराने (Neha Harsora) मोठा खुलासा केलाय. स्टार प्लस त्याच्या भावनिकदृष्ट्या प्रभावी आणि आकर्षक शोसाठी ओळखला जातो. त्यांचा नवीन शो ‘पॉकेट में […]
What Is Guillain Barre Syndrome 73 GBS Cases In Pune : राज्यातील प्रमुख शहर पुणे (Pune) येथे गुइलेन-बॅरे सिंड्रोम (What Is Guillain Barre Syndrome) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे सहा नवीन संशयित रुग्ण आढळून (Neurological Disorder) आले आहेत. या भागातील एकूण रुग्णांची संख्या आता 73 वर पोहोचली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आलीय. […]
Chandrakant Patil Statment On Judo Excellence Center In Sangli : पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या मदतीने सांगली (Sangli) येथे ज्यूदो खेळाचे खेळाडू निपुणता केंद्र उघडण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलंय. शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे इंस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ […]
Anjali Damania Statement On Walmik Karad’s Health Report : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) तब्येत अचानक खालावल्याचं समोर आलंय. कराडला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. त्याला अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट […]