प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Case Against Shinde Sena MLA Suhas Kande : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदगावमध्ये शिंदेसेनाच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघाचे शिंदे सेनेचे (Shinde Group) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत (Nandgaon Assembly Constituency) सुहास कांदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काय […]
Devendra Fadanvis Reaction On Sharad Pawar Allegations : बारामती येथे झालेल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातने कसे पळविले, याबाबत आरोप केला होता. त्यावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत फडणवीसांनी (Devendra Fadanvis) शरद पवारांवर निशाणा साधलाय. फडणवीस म्हणाले की, या वयात इतके […]
Vinit Kumar Singh Starrer Match Fixing Movie : विनीत कुमार सिंग यांनी (Vinit Kumar Singh) सातत्याने असे चित्रपट दिले आहेत, ज्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांनी पसंती दिली आहे. ॲक्शन-पॅक सीक्वेन्स असो, मिस्ट्री असो किंवा थ्रिलर असो, त्याने नेहमीच आपले सर्वोत्तम प्रयत्न केले. अनेकांची मने (Match Fixing Movie) जिंकली. अलीकडेच, त्याच्या आगामी ‘मॅच फिक्सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर […]
Ajit Pawar Said R R Patil Sign On Irrigation File Scam : तासगावमध्ये अजित पवार गटाचे (Ajit Pawar) उमेदवार संजयकाका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आर आर पाटील (R R […]
Ajit Pawar NCP Candidate Nawab Malik File Nomination : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला मोठा धक्का दिलाय. अजित पवारांनी मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक (NCP) यांना उमेदवारी दिलीय. भाजप नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यास सतत विरोध करत होते. तरीदेखील अजित पवारांनी त्यांना रिंगणात उतरवलं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस […]
BJP Mahesh Landge Filed Nomination Form In Bhosari : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार महेश लांडगे ( Mahesh Landge) यांनी आज मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदार संघातून अधिकृत उमेदवारी (BJP) अर्ज दाखल […]
Nana Patekar and Utkarsh Sharma ‘Vanvaas’ Movie teaser : झी स्टुडिओज आणि अनिल शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वनवास’ चित्रपटाचा टीझर अलीकडेच प्रदर्शित झाला. ‘वनवास’ या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) हे दोन कसलेले बडे कलावंत नव्या अवतारात दिसतील, जे रक्ताचे नाते पुन्हा परिभाषित करतात. अनिल शर्मांचा ‘वनवास’ हा आगामी चित्रपट […]
Dharmaveer 2 Digital from October 25 : ZEE5 तर्फे ‘धर्मवीर 2 – मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer 2) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाचे जागतिक डिजिटल प्रीमियर सादर करण्यात येत आहे. या राजकीय चरित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘वारसाची मशाल हाती असलेले’अशी त्यांची ओळख आहे. प्रसाद ओक (Prasad Oak) आणि […]
NCP Sharad Pawar Announced Fifth List Of Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने आपली उमेदवारांची पाचवी अधिकृत यादी जाहीर केलीय. यामध्ये पाचजणांना संधी देण्यात आलेली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाचवी यादी आज जाहीर झालीय. […]
BJP Hemant Rasane Meet Dhiraj Ghate : राज्यात आज विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, तर अनेकजण आपला निर्णय बदलत आहेत. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुण्यात भाजपच्या (BJP) गोटात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. आज उमेदवारी अर्ज दाखल […]