IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका (IND vs ENG) अंतिम टप्प्यात आली आहे. या मालिकेत भारतीय संघाने 3-1 अशी तगडी आघाडी घेतली आहे. आता अंतिम सामना 7 मार्चपासून धर्मशाला (Dharamshala)येथे खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी गुरुवारी बीसीसीआयने (BCCI)पाचव्या कसोटीच्या संघामध्ये काही बदल केले आहेत. योगेश सावंतवरून […]
Half Lion : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao )यांची बायोपिक मालिका(Biopic series) आपल्याला पाहायला मिळणार आहे. अहा स्टुडिओ (Ah studio)आणि ॲप्लॉज एंटरटेनमेंटकडून पीव्ही नरसिंह राव यांच्या जीवनावर आधारित मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. त्या मालिकेचं नाव ‘हाफ लायन’ असं असणार आहे. ही मालिका पीव्ही नरसिंह राव यांच्या बायोपिकवर आधारीत आहे. […]
Hasan Mushrif On Shahu Maharaj : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election)महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) कोल्हापुरातून (Kolhapur)श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati)यांनी उभं राहू नये. कोल्हापूरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Medical Education Minister Hasan Mushrif)यांनी सांगितले […]
BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटपटू इशान किशन (Ishan Kishan)आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer )यांना मोठा धक्का दिला आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय कराराच्या (central contract)यादीतून काढून टाकलं आहे. सतत इशारे देऊनही इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी ट्रॉफीकडे(ranji trophy) दुर्लक्ष केले. आता त्यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली […]
Pune Crime : पुण्यात वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या आखाती देशामधील नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी (Pune Police)अटक केली आहे. ही दिल्लीतील इराणी टोळी (Iranian tribe)असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीकडून तब्बल तीन हजार डॉलर, 500 सौदी रियालसह भारतीय 53 हजार रुपये आणि मोटार असा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘भाजपकडून देशाचा अन् राज्याचा लिलाव’; अर्थसंकल्पावरुन नाना […]
Government Schemes : मनरेगा अंतर्गत राज्य सरकार (State Govt राज्यात विहीर अनुदान योजना (Well Subsidy Scheme)राबवित आहे. विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करुन राज्यातील सर्व शेतकरी (farmer)या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत पात्र शेतकर्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार जाते. Pune Drug Case मध्ये महत्त्वाची अपडेट; कुरकुंभ दिल्ली व्हाया लंडनला […]
Ahmednagar : मनोज जरांगे (Manoj Jarange)यांना मराठा समाजाने फार मोठे आदराचे स्थान दिले होते. मला मनोज जरांगेंना सांगायचं की, मी म्हणजे मराठा समाज आहे, हे त्यांनी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. मराठा समाजाच्या भावनांशी खेळणं बंद केलं पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis)यांच्याबद्दल जी बेताल वक्तव्य केली ती कोणत्याही शिष्टाचाराला धरुन नसल्याची घणाघाती टीका महसूल […]
Fighter box office collection : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) व अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone)एरिअल अॅक्शन चित्रपट ‘फायटर’ (fighter)25 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यापासून जबरदस्त कमाई सुरु केली. आता सिद्धार्थ आनंदच्या फायटरने अलीकडेच सिनेमांमध्ये महिनाभराचा कालावधी पूर्ण केला आहे. तो चित्रपट अजूनही मोठ्या दिमाखात सुरु आहे. 2024 चा पहिला हिट चित्रपट म्हणून […]
Government Schemes : राज्य सरकारच्या महिला कल्याण विभागाने (Department of Women Welfare)महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना (Maharashtra Widow Pension Scheme)सुरु केली आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सहज अर्ज करता येतो. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला दरमहा 600 ते 900 रुपये पेन्शन मिळते. एखाद्या महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला कोणाचाही आधार मिळत नाही. त्यामुळे त्यांची स्थिती आणखीनच वाईट […]
Ahmednagar : नगरमधील केडगाव उपनगरमध्ये (Kedgaon )सकाळपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद केला आहे. काल मध्यरात्रीपासून केडगाव उपनगरात बिबट्या (Leopard)आल्याची जोरदार चर्चा नगर शहरात सुरु होती. सकाळपासून वन विभागाचे कर्मचारी (Forest Department)त्याच्या शोधात होते. त्यानंतर सकाळी साडेआठ नऊनंतर बिबट्या दिसून आला. एका कंपाउंडमध्ये बिबट्या दिसून आला आणि एकच बिबट्याचे व्हिडीओ सर्वच सोशल मीडियावर (Social media)व्हायरल […]