Ahmednagar : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election)पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग देखील आला आहे. यातच नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi Lok Sabha)ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group)भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित असल्याचे समजते. मात्र वाकचौरेंच्या उमेदवारीमुळे आता ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार असे चित्र निर्माण झाले आहे. वाकचौरे यांना आता […]
Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात नगर दक्षिण लोकसभा (Nagar Dakshin Lok Sabha)ही यंदा चांगलीच रंगणार असं चित्र दिसू लागलं आहे. अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke)हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का? याबद्दल तर्क-वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक्त तनपुरे […]
Government Schemes : सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेंतर्गत (Solar Rooftop Subsidy Scheme)राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घराच्या छतावर सोलर पॅनल (Solar panel)बसविण्यासाठी सोलर पॅनलच्या खरेदीवर अनुदान दिले जाते. राज्यातील नागरिक स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा (Solar energy)वापर करु शकतील. त्यामुळे सरकारवर पडणारा विजेचा भार कमी होणार आहे. राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं या […]
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी (IND vs ENG) आजपासून धर्मशाला येथे सुरु झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् चांगली सुरुवात केली. मात्र, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin)अप्रतिम गोलंदाजीपुढं इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घेतलं. इंग्लंडचा संपूर्ण संघ 218 धावांवर बाद झाला […]
(प्रवीण सुरवसे, अहमदनगर) : काही दिवसांपासून अहमदनगर भाजपमध्ये (Ahmednagar BJP)असलेले अंतर्गत वाद हे चांगलेच चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)आणि भाजपचे आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्यात अनेकदा शीतयुद्ध झाल्याचे समोर आले आहे. आता यामध्ये नगर दक्षिणच्या लोकसभेच्या (Nagar Dakshin Lok Sabha)उमेवारीची भर पडली आहे. शिंदे आणि खासदार सुजय विखे […]
Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने Rohit Sharma देशांतर्गत क्रिकेटबद्दल पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. देशांतर्गत क्रिकेट हे मूळ आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येकाला देशांतर्गत क्रिकेट (domestic cricket)हे खेळावंच लागेल असा थेट इशाराच रोहित पवार यांनी दिला आहे. प्रत्येक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळावं, असंही तो म्हणाला. प्रत्येक क्रिकेटपटूनं देशांतर्गत क्रिकेटवर आपलं लक्ष केंद्रित […]
Share Market : भारतीय शेअर मार्केटने (Share Market)आज पुन्हा इतिहास रचला आहे. शेअर मार्केटने आज ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या तासात अचानक सुसाट वेग घेतला. आजच्या व्यवहारात प्रथमच बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex)74 हजारांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही (NSE Nifty)आजच्या सत्रात 22,490 चा नवा उच्चांक गाठला. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 409 […]
Government Schemes : शेतीला (agriculture)पुरेसं पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्र (Maharashtra)राज्यामध्ये सुक्ष्म सिंचन योजना राबवली जाते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान दिले जाते. तर इतर शेतकऱ्यांसाठी (Farmer)45 टक्के अनुदान दिले जात आहे. शिवसेनेच्या […]
Amit Shah : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar)राजकीय समीकरणं आता बिघण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर तसा तर शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला मानला जातो. पण आता याच बालेकिल्ल्याला भाजपकडून (BJP)जोरदार धक्का देण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजपने छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागी आपला उमेदवार देण्याचा […]
Amit shah : केद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit shah यांनी जळगावमध्ये (Jalgaon)आयोजित जाहीर सभेत महाविकास आघाडीवर (mva)घणाघाती टीका केली. महाराष्ट्रात (Maharashtra)तीन पायांची रिक्षा चालते. त्याचं नाव महाविकास आघाडी आहे. त्या रिक्षाचे तीनही चाकं पक्चर आहेत. आणि महाराष्ट्रात पंक्चर झालेली रिक्षा विकास करु शकते का? असा खोचक सवाल यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी उपस्थित केला. […]