Government Schemes : केंद्र सरकारच्या (Central Govt)ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना (Pradhan Mantri Solar Panel Yojana)सुरु करण्यात आली आहे. पीएम सोलर पॅनेल योजनेंतर्गत, लाभार्थी हे पाच एकर जागेवर 1 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प (Solar power plant)उभारल्यास, वीज पुरवठादार तुम्हाला प्रति युनिट 30 पैसे देतील. एक मेगावॅट सोलर प्लांट एका वर्षात 11 लाख […]
Nilesh Lanke On Ajit Pawar : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group)प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी निलेश लंके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी […]
Shirdi Loksabha : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील नगर दक्षिण (Nagar Loksabha)व शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha)मतदारसंघ सध्या चांगलेच चर्चेत आहेत. शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande)हे तिसऱ्यांदा लोकसभेची आस मनात धरुन असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. खासदार लोखंडेंवरती असलेली नाराजी पाहता भाजपकडून या ठिकाणी उमेदवार दिला जाण्याची शक्यता […]
ICC Test Ranking : टीम इंडियाचा (Team India)ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)आयसीसी टेस्ट रॅंकिंगमधील टॉपचा गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने (ICC)आज बुधवारी जारी केलेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा रविचंद्रन अश्विन अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. याचबरोबर टीम इंडियाच्या फलंदाजांनीही क्रमवारीमध्ये गरुडझेप घेतली आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)सहाव्या क्रमांकावर पोहोचला […]
Maharashtra Cabinet Meeting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Govt)एका मागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलीस पाटील (Police Patil)आणि आशासेविकांसाठी (Asha worker)मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस पाटील यांना यापुढे 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली […]
Government Schemes : कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र (Agricultural Mechanization Scheme)शासनामार्फत राबविण्यात येणारी राज्यस्तरीय योजना आहे. यायोजनेंतर्गत कृषी उपकरणांवर अनुदान दिले जाते. जर एखाद्या शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेऊन मानवशक्तीवर चालणारी कृषी उपकरणं (Agricultural equipment)खरेदी केली असतील, तर त्याला या योजनेतून अनुदान मिळू शकतात. ही योजना राज्य शासनाच्या ‘मिशन ऑन अॅग्रीकल्चर मेकॅनायझेशन (एनजीटी)’ या अभियानांतर्गत […]
Government Schemes : महाराष्ट्रातील दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीला (Marathi film production)प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाकडून (Department of Tourism Development and Cultural Development)अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली. Nilesh Lankde : ‘शरद पवारांची भेट नाही, या अफवा’; लंकेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं योजनेच्या लाभासाठी प्रमुख अटी : ▪ लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ▪चित्रपट परिक्षण समितीने […]
Government Schemes : पीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपिकता महत्वाची असते. जमिनीची सुपिकता (Soil fertility)वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून (State Govt)विविध योजना राबवल्या जातात. त्यातील एक योजना म्हणजे गांडूळ खत अनुदान योजना(Vermicompost Subsidy Scheme). या योजनेंतर्गत शेतकरी आपल्या जमिनीची सुपिकता वाढवू शकतो. त्याचप्रमाणे शेतकरी याची विक्री करुन त्यामधून चांगला आर्थिक फायदा देखील मिळवू शकतो. ही योजना नेमकी […]
Eknath Shinde On Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde group)दापोलीमध्ये (Dapoli)आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर घणाघाती टीका केली. सरकारचं काम पाहून काही लोकांना मिरच्या झोंबतात. आरोप करतात, प्रत्यारोप करतात. पण त्या लोकांना आपल्या सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली आहे. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली […]
India vs England 5th Test : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका (Test series)शनिवारी पार पडली. धर्मशाळामध्ये (Dharamshala)पार पडलेला पाचवा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय […]