Government Schemes : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना दि. 14 एप्रिल 2021 ते 6 डिसेंबर 2021 या दरम्यान प्राधान्याने महावितरणद्वारे (Mahavitaran)घरगुती ग्राहकांसाठी वीजजोडणी करुन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना (Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana)राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra)घेतला आहे. त्याचबरोबर या योजनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या असंघटित […]
BAN vs SL : बांगलादेश (Bangladesh)आणि श्रीलंका (Sri Lanka)यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium)खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान बांगलादेशसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दरम्यान संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)दुसऱ्या कसोटीतून संघात पुनरागमन करु […]
Prakash Ambedkar: वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati)यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने (MVA) शाहू महाराज छत्रपती यांना मैदानात उतरवले आहे. त्या […]
Ahmednagar : महाविकास आघाडीची (NCP Sharad Pawar Group)अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे बैठक सुरु आहे. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke ) हे उपस्थित होते. या सभेला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेलचेही पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. दरम्यान राज्यात बदलत्या […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सरकारने जर मला जेलमध्ये टाकून दाखवावं असं खुलं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. मला जर जेलमध्ये टाकलं तर मी जेलमध्येही आंदोलन करील असा सरकारला (State Govt)थेट इशारा दिला आहे. माझ्यावर सरकारने एसआयटी(SIT) नेमली आहे. मला एसआयटी कसली […]
Jayant Patil On Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency)महाविकास आघाडीचा (MVA)उमेदवार अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. पण त्यावर अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्याबद्दल आमदार निलेश लंके यांच्याकडून किंवा राष्ट्रवादी शरद […]
Harshvardhan Patil on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यानिमित्तानं अनेकांचे राजकीय रुसवे फुगवे बाहेर पडताना दिसत आहेत. असंच काहीसं महायुतीत घडताना पाहायला मिळत आहे. त्याचं झालं असं की, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar group)नेत्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार […]
Shivajirao Adhalrao Patil : शिवसेना नेते आणि माजी खासदार आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांची महायुतीकडून शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP Ajit Pawar Group)प्रवेश देखील निश्चित मानला जात आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil)आणि मंत्री दिलिप वळसे पाटील […]
Government Schemes : फळझाडांना, पालेभाज्या पिकांना सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म (Plastic film)असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते. तसेच पिकामध्ये तणांची वाढ देखील ही त्यामानाने कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा (Plastic mulching paper)उपयोग फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो. (Plastic Mulching Subsidy Scheme under National Horticulture Mission) Mirzapur 3: तीन वर्षांनंतर चाहत्यांना […]
pradeep Sharma : मुंबई हायकोर्टाने माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (pradeep Sharma)यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे. 2006 च्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवारी निर्णय दिला आहे. मुंबई […]