Boxer Vijender Singh Joins BJP : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. इंडिया आघाडी (India Alliance)आणि एनडीची (NDA)सरळसरळ लढत होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थानं एनडीए आणि इंडिया आघाडीसाठी महत्वाची समजली जात आहे. त्यातच दोन्ही आघाड्यांकडून आपापले उमेदवार जाहीर केले जात आहेत. काही नाराज असलेले उमेदवार इकडून तिकडं […]
Government Schemes : तरुणांना नोकरीपूर्वी कोणत्याही कंपनीमध्ये इंटर्नशिप (Internship)किंवा प्रशिक्षण देण्यात येते. इंटर्नशिपमध्ये त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिलं जातं. इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण कालावधीमध्ये (training)त्या प्रशिक्षणार्थीला पैसे कमविण्याची संधी मिळण्यासाठी कृषी व कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Agriculture and Welfare)सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने केंद्र सरकारने सहकार मित्र योजना सुरू केली आहे. अजित पवार गटाला ‘सुप्रीम’ […]
Narayan Rane: लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024)जाहीर झाल्यापासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha )महायुतीमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde group)या मतदारसंघासाठी ताकद लावली आहे. असं असलं तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपच्याच तिकिटावर उमेदवार निवडणूक लढणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Raneयांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. […]
Sujay Vikhe On Jayant Patil : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe) यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी जोरदार टीका केली होती. विखे हे पाच वर्षांत मतदारसंघात फिरलेच नाही, तसेच जनसंपर्क नसलेले खासदार अशी घणाघाती टीका जयंत पाटील यांनी सुजय विखे यांच्यावर केली होती. त्यावर खासदार सुजय विखे यांनी […]
Delhi Liquor Policy Case : कथित दिल्ली दारु घोटाळाप्रकरणातून आज आम आदमी पक्षाचे (AAP)नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल सहा महिण्यानंतर संजय सिंह (Sanjay Singh )यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवासांपासून आम आदमी पक्षाचे नेते ईडीच्या (ED)हीटलीस्टवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. ईडीने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. […]
Dhairyasheel Mane On BJP: लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024 )कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील बहुतेक जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यातच महायुतीकडून कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्यातील हातकणंगले (Hatkanangle Lok Sabha)मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मात्र भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध […]
Nitin Gadkari On Sharad Pawar : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar)गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून भाजप हे वॉशिंग मशीन (BJP washing machine)असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन […]
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपावरुन काही मतदारसंघ चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यात सातारा लोकसभा (Satara Loksabha)मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीत सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं (NCP Sharad Pawar Group)आलेला आहे. असं असलं तरी अद्यापही या ठिकाणी उमेदवार […]
Government schemes : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra)सुरु केलेल्या श्रावणबाळ सेवा राज्य निर्धारण योजनेची आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर काय आहे ही श्रावणबाळ योजना? (Shravanbal Yojana)या योजनेचे फायदे काय काय मिळतात? योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे? अर्ज कुठे करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती? याबाबतची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. जर तुमच्या कुटुंबात ज्येष्ठ नागरिक […]
Government Schemes : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत (Pradhan Mantri Vishwakarma Skill Scheme)पारंपारिक कारागीर (Traditional craftsman)आणि शिल्पकारांना आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत, लाभार्थींनाना विनातारण कर्ज, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास मदत दिली जाते. नोंदणीकृत पात्र कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण, टूलकिट प्रोत्साहन अनुदान म्हणून 15 हजार रुपये आणि दोन लाख रुपयांपर्यंत सवलतीच्या व्याजदराचे […]