Sujay Vikhe: विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. तसेच विरोधकांवर चर्चा करुन त्यांना महत्व देऊ नका, असा सल्ला देखील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe )यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपच्या (BJP)वर्धापन दिनानिमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या […]
Supriya Sule On Hasan Mushrif : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (MVA)नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता मंत्री हसन मुश्रीफ हे त्यांनी केलेल्या एका विधानावरुन चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी वेळ पडल्यास संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्यासाठी हेलिकॉप्टरने मतदार आणू मात्र महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होऊ देणार […]
Government Schemes : दरवर्षी विद्यापीठ राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती (Rajarshi Shahu Maharaj Scholarship)तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती (Scholarship) सुरु करत असते. त्यात ही शिष्यवृत्ती फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यापीठाच्या इतर शिष्यवृत्तींपैकी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती महत्वाची असते. विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थी कोणत्याही एकाच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतो. ‘राऊतांची वकिली चालली नाही, पक्षफुटीला नार्वेकरच जबाबदार’; बबनराव घोलपांचा […]
Government Schemes : शेतकऱ्यांना (Farmer)शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन मधुमक्षिका पालन योजनेला (honey beekeeping scheme)प्रोत्साहन देत आहे. राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांतर्गत (National Agricultural Development Programme)ही योजना लघुउद्योग श्रेणीत आहे. मधुमक्षिका पालन व्यवसाय करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान योजना नव्याने सुरू केली आहे. पक्षप्रवेश करताच अर्चना पाटलांना धाराशिवची उमेदवारी जाहीर, तटकरेंनी केली घोषणा योजनेच्या प्रमुख […]
Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi),महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आपापली रणनीती आखली जात आहे. सर्वत्र जारदार सभांचा धडाका सुरु झाला आहे. एकमेकांवर घणाघाती टीका केली जात आहे. […]
Rohit Pawar: भाजपच्या (BJP)मोठ-मोठ्या नेत्यांना असं वाटतं की, पवार कुटूंब फोडलं म्हणजे झालं. तीन-चार पवार फोडले असतील. पण शरद पवारांचं (Sharad Pawar)कुटूंब हे फक्त पवार आडनावाचं नाही. या महाराष्ट्रामध्ये राहणारे स्वाभिमानी नागरिक आहेत, ते म्हणजे शरद पवारांचं कुटूंब आहे. अनेक नेत्यांवर कारवाई होणार होत्या. कारवाईपासून लपून बसण्यासाठी पळून जाण्यासाठी आमच्याकडचे अनेक नेते त्यांच्याबरोबर सत्तेत जाऊन […]
Shirdi Loksabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group)नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांच्या एका सभेत चांगलाच राडा झाला आहे. ठाकरे गटातील अंतर्गत खदखद ही यानिमित्ताने बाहेर आली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यात घडल्याचे समोर आले आहे. झालं असं की, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर (Sangamner)तालुक्यातील रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलमध्ये […]
Boxer Vijender Singh Joins BJP : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. इंडिया आघाडी (India Alliance)आणि एनडीची (NDA)सरळसरळ लढत होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थानं एनडीए आणि इंडिया आघाडीसाठी महत्वाची समजली जात आहे. त्यातच दोन्ही आघाड्यांकडून आपापले उमेदवार जाहीर केले जात आहेत. काही नाराज असलेले उमेदवार इकडून तिकडं […]
Government Schemes : तरुणांना नोकरीपूर्वी कोणत्याही कंपनीमध्ये इंटर्नशिप (Internship)किंवा प्रशिक्षण देण्यात येते. इंटर्नशिपमध्ये त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिलं जातं. इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण कालावधीमध्ये (training)त्या प्रशिक्षणार्थीला पैसे कमविण्याची संधी मिळण्यासाठी कृषी व कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Agriculture and Welfare)सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने केंद्र सरकारने सहकार मित्र योजना सुरू केली आहे. अजित पवार गटाला ‘सुप्रीम’ […]
Narayan Rane: लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024)जाहीर झाल्यापासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha )महायुतीमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde group)या मतदारसंघासाठी ताकद लावली आहे. असं असलं तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपच्याच तिकिटावर उमेदवार निवडणूक लढणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Raneयांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. […]