Eknath Shinde On Nilesh Lanke : महाविकास आघाडीच्या रावणरुपी असलेल्या लंकेचे दहन करून सुजय विखे (Sujay Vikhe)यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, कारण ड्रामा करुन कोणी निवडून येत नाही. त्यासाठी कामच करावे लागते, जे काम सुजय विखे यांनी केलेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmednagar Lok Sabha Election)महायुतीचे उमेदवार […]
Sharad Pawar : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Election) नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश घेणार असल्याचे ठरले आहे. 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्याचबरोबर 16 एप्रिलला त्यांचा माढ्यातून […]
Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024)वारे चांगलेच वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha)महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe)यांचा झंझावाती प्रचार सुरु झाला आहे. मेळावे, बैठकांचा धडाका दोन्ही उमेदवारांकडून सुरु आहे. त्यातच आता जिल्ह्याचे […]
Government Schemes : राज्यातील (Maharashtra)सर्व शिधापत्रिकाधारकांना (ration card holders)उत्तम वैद्यकीय सेवा मोफत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra)महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील वंचित आणि असुरक्षित घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. घरातच रणांगण! आंध्रात भाऊ विरुद्ध बहीण, हरियाणात एकाच कुटुंबात टफ फाईट योजनेचा लाभ काय? […]
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava)मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आणि भाजपचा हाच धोका वंचित बहुजन आघाडीनं ओळखला होता, असा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी केला. […]
Government Schemes : राज्यातील (maharashtra)अनुसूचित जातीच्या (SC) लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण (Training in Animal Husbandry)देऊन कौशल्य विकास वृद्धीसाठी वैयक्तिक लाभाची योजना सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मान्सून देणार शेतकऱ्यांना दिलासा! कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा लेटेस्ट अपडेट योजनेसाठी अटी : – प्रशिक्षण कालावधी 3 दिवसांचा राहील. – प्रशिक्षणासाठी अर्जदारास जनावरांच्या प्रक्षेत्रावर, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, शेळी […]
Government Schemes : रासायनिक खतांचा (Chemical fertilizers)अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित, (National Sustainable Agriculture Mission)अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते(Biological fertilizers), सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणाऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते. […]
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये (Chandrapur)आयोजित प्रचारसभेत कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसला कडू कारले असे म्हटले आहे. कॉंग्रेस हे कडू कारले आहे, त्यांना कशातही मिसळा ते कडूच राहणार असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी केला आहे. (Loksabha Election 2024) त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटावरही पंतप्रधान […]
PM Narendra Modi : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे (Chandrapur Lok Sabha)महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांच्या प्रचारसभेचा नारळ आज फोडला. चंद्रपूरमध्ये आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. यावेळी पीएम मोदींनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. देशावर जोपर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती, तोपर्यंत महाराष्ट्रावर मोठा अन्याय झाला. त्याचवेळी महाविकास आघाडीवर देखील जोरदार हल्लाबोल केला. […]
Pradeep Sharma : माजी दबंग पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court)जन्मठेपेच्या आदेशाला स्थिगिती दिली आहे. पुढील निर्देश येईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. प्रदीप शर्मा हे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. […]