या योजनेंतर्गत विवाह प्रोत्साहन कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी उमेदवार जोडप्याला विवाह प्रोत्साहन कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी 500 रुपये मंजूर केले जातात.
या हल्ल्यामध्ये किमान 39 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली आहे.
दर्जेदार मराठी चित्रपटाला अर्थसहाय्यासाठी सादर झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे किमान 1 लाख रुपये भाडे शुल्काएवढे चित्रीकरण गोरेगांव चित्रनगरी किंवा कोल्हापूर चित्रनगरी येथे करणे अनिवार्य आहे.
दुधाच्या उत्पादनासाठी चालना द्यावी जेणेकरुन आपल्या देशातून बेरोजगारीच्या प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
प्रकल्पाच्या संपूर्ण रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ व 20 टक्के रक्कम महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ देते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनुभवी चोर म्हटले, त्यावर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पीएम मोदींसह ईडी सीबीआयवर निशाणा साधला.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकजन त्यात जखमी देखील झाले आहेत.
अमहमदनगर जिल्ह्यात टँकरची संख्या तीनशेपार झाली आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर हे एकट्या पाथर्डी तालुक्यात सुरु असून याची संख्या शंभरच्यावर आहे.
गावोगावी भटकंती करुन आपली उपजीविका भावणारे लोक, विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपयांपर्यंत असावे तर शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख 20 हजारापर्यंत असावे.