महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी नाव न घेता विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. एखादा व्यक्ती निवडणुकीत जिंकल्यानंतर आपण स्वतःच्या हिंमतीवर जिंकलो असे सांगतो पण पराभवानंतर दुसऱ्यांची नावं सांगतो.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट 90 ते 95 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 ते 85 जागा लढू शकते.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात झालेली निवडणूक आणि त्याची मतमोजणी ही पारदर्शकपणे पार पडली का? : आदित्य ठाकरे
वृक्षनिहाय मंजूर मापदंडानूसार 100 % दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे व 75 टक्के झाडे जिवंत असल्यास अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहिल.
नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट युजी परीक्षेबाबत सध्या देशात वाद सुरू आहे. यामध्ये पेपरफुटीचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची प्राथमिक बैठक पार पडली.
डेअरी फार्मिंग योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना व्याजाशिवाय कर्ज देणे, जेणेकरुन ते सहजपणे आपला व्यवसाय चालवू शकतात.
ई-श्रम कार्ड योजना ही संपूर्ण देशभर राबवली जात आहे. देशात स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कामगारांच्या सुविधांसाठी ही योजना राबवली जात आहे.
श्रावण बाळ योजना २०२१ चे मुख्य उद्दीष्ट म्हणजे वयाची ६५ वर्ष ओलांडलेल्या वृद्धांना आर्थिक प्रोत्साहन देणे.