- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
Government Schemes : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे देशातील गरीब स्त्रियांना अशुद्ध इंधन सोडून स्वच्छ एलपीजी इंधनाला प्रोत्साहन देणे आणि गरीब महिलांच्या आरोग्यावर धुरामुळे होणारे परिणाम यांपासून त्यांचे रक्षण करणे हे आहे.
-
Government Schemes : कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
या योजनेचं उद्दिष्ट म्हणजे, कमीत कमी किंमतीत सौर कृषी पंप उपलब्ध करुन शेतकऱ्यांना देणे. या योजनेत एकूण खर्च तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
-
Government Schemes : महाराष्ट्र राज्यातील वृध्द साहित्यिक अन् कलावंतांना मानधन योजना
योजनेंतर्गत दिली जाणारी मानधन राशी लाभार्थी कलाकाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते. वुद्ध कलाकारांसाठी सुरु करण्यात आलेली जीवनदायी अशी ही एक योजना आहे.
-
Government Schemes : बायोगॅस पुरवठा/दुभत्या जनावरांसाठी अनुदान योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
वनक्षेत्रातील जळावू लाकडाच्या तोडीमुळे वनांवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना/ग्रामस्थांना सवलतीच्या दराने बायोगॅस/स्वयंपाक गॅस पुरवठा/दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्षलागवडीचे संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते.
-
Government Schemes : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी तुमच्या उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही.
-
Government Schemes : महिला समृध्दी कर्ज योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? वाचा!
महिला समृध्दी योजनेंतर्गत लागू केलेल्या कर्जापैकी 95 टक्के कर्ज दिले जाईल आणि उर्वरित 5 टक्के कर्ज राज्य वाहिनी एजन्सी (एससीए) किंवा स्वतः लाभार्थी देणार आहेत
-
Government Schemes : महिला उद्योगिनी योजना आहे तरी काय? महिलांना मिळतंय बिनव्याजी कर्ज…
केंद्र सरकारच्या सूचनेवरून बँकांनी खास महिलांसाठी योजना सुरू केली आहे. यात पाच लाखांपर्यंत कर्ज विनातारण अर्थातच काहीही गहाण न ठेवता काही महिलांना मिळते.
-
Government Schemes : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
राज्यातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. सुशिक्षित असुनही नोकरी नाही, या गोष्टींचा विचार करुन शासनाकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे.
-
महाराष्ट्रातील लहान शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्याच्या योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये एकूण 14 ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येतो. ही चौदा ठिकाणे नाशिक व औरंगाबाद-अमरावती या दोन मुल्यसाखळ्यांमध्ये विभागली आहेत.
-
Government Schemes : कांदाचाळ अनुदान योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.










