पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत तात्पुरते दिव्यांगत्व आल्यास 1 लाख रुपये तर कायम स्वरूपी दिव्यांगत्व आल्यास दोन लाख रुपयांचे विमाकवच मिळणार आहे.
ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. पीक कर्ज सवलत अनुदान योजनेंतर्गत जे शेतकरी पीक घेतात किंवा इतर प्रकारचे कर्ज घेत आहेत, त्यांना व्याज अनुदान मिळवून फायदा दिला जातो.
हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करुन सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु केला.
महिला समृध्दी योजनेंतर्गत लागू केलेल्या कर्जापैकी 95 टक्के कर्ज दिले जाईल आणि उर्वरित 5 टक्के कर्ज राज्य वाहिनी एजन्सी (एससीए) किंवा स्वतः लाभार्थी देणार आहेत.
केंद्राने शेतीला पाणी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व शेतात सिंचनासाठी पाणी देण्याची योजना आहे. या योजनेत शासनाच्यावतीने नवीन जलस्रोत तयार करणे, जलसाठा, भूजल विकास आदी कामे केली जातात.
राज्यातील खासगी बँकांमार्फत विमा महामंडळ व इतर विमा कंपन्यांकडून नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
एचडीपी पाईपसाठी अर्ज केले असता जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते, तसेच पीव्हीसी पाईपसाठी अर्ज केला असता जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे देशातील गरीब स्त्रियांना अशुद्ध इंधन सोडून स्वच्छ एलपीजी इंधनाला प्रोत्साहन देणे आणि गरीब महिलांच्या आरोग्यावर धुरामुळे होणारे परिणाम यांपासून त्यांचे रक्षण करणे हे आहे.
या योजनेचं उद्दिष्ट म्हणजे, कमीत कमी किंमतीत सौर कृषी पंप उपलब्ध करुन शेतकऱ्यांना देणे. या योजनेत एकूण खर्च तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
योजनेंतर्गत दिली जाणारी मानधन राशी लाभार्थी कलाकाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते. वुद्ध कलाकारांसाठी सुरु करण्यात आलेली जीवनदायी अशी ही एक योजना आहे.