Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी शिवसेना शिंदे गटासह (Shiv Sena Shinde group) भाजप (BJP)नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)आणि त्यांच्या मुलांवर खालच्या पातळीवर टीका, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची मिमिक्री कशी जमते? त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam)यांना बामलाव्या […]
Bhaskar Jadhav On BJP : विदर्भात विशेषतः पूर्व विदर्भात पूर्वीपासूनच शिवसेनेला (Shivsena)मोठा जनाधार होता. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग त्याही वेळेला होता आणि आजही आहे. मात्र भाजपानं मैत्रीच्या नावाखाली आपलं बुद्धिचातु्र्य वापरुन प्रत्येकवेळी आमच्यातला एकेक माणूस त्यांनी पराभूत केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)आमदार भास्कर जाधव […]
Dilip Walse Patil : राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक (maharashtra state transport cooperative bank)स्थापन केलेली आहे. या बँकेत निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ आले आहे. या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय तसेच त्यांच्या काळातील कामकाजाची आर्थिक तपासणी (Financial check)करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुंबई -1 यांची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी दोन महिन्यात अहवाल […]
Paplet fish : पापलेट मासा (Paplet fish)हा प्रामुख्यानं समुद्रात मिळतो. त्याला काही महिन्यांपूर्वीच राज्यमासा (State fish)म्हणून घोषित केला. या संदर्भामध्ये 13.5 सेंटिमीटरचा पापलेट मासा पकडता येणार नसल्याचे मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी सांगितले. जो पर्यंत मासा प्रजननक्षम होत नाही तोपर्यंत मासा पकडता येणार नाही. त्याचबरोबर या माशाचं जीआय मानांकन (GI rating)करण्याचं ठरवल्याचंही यावेळी मंत्री […]
Government Schemes : राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणाऱ्या सफाई कामगारांचे (cleaner)व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ(National Sanitation Personnel Finance and Development Corporation), या महामंडळाची स्थापना केली आहे. या योजनेंतर्गत 5 लाखांपर्यंत अर्थिक मदत (financial assistance)दिली जाते. ही मदत सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी […]
Share Market : भारतीय शेअर बाजार (Share Market)मोठ्या घसरणीसह बंद झाला. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात सुरु असलेली तेजी संपुष्टात आली. सेन्सेक्स(Sensex) 377 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टी 20,900 पर्यंत घसरला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचं आज सुमारे 1.29 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. पहिल्यांदाच आमदार अन् राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा आहेत तरी कोण? गुंतवणुकदारांनी […]
Jayant Patil On Devendra Fadnavis : मध्यप्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan),आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या राज्यातील विधानसभा निवडणुकीत तुमचा विजय झाला. याचा आनंद आहे. त्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची स्वतःची इमेज आहे. तुम्हाला त्या राज्यांत कोण विचारतंय? असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Government Schemes : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra)2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावेळी (Budget)एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरु केली आहे. या योजनेला लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana )2023 असं नाव दिलं आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींच्या शिक्षणाच्या (Education)मदतीचं उद्दिष्ट ठेऊन सुरु केला आहे. किंग खानने दाखवली दुसऱ्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; पुन्हा एकदा दिसणार […]
Nana Patole : राज्यातील (Maharashtra)शेतकरी (Farmer)प्रचंड अडचणीत आहे. शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या (Unemployment)नाहीत. आरक्षणावर (reservation)निर्णय घेतला जात नाही. ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपप्रणित (BJP) शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. PM मोदींच्या होमग्राऊंडमधूनच नितीश कुमारांचा शड्डू : वाराणसीतून फोडणार प्रचाराचा नारळ जनतेला […]
Gopichand Padalkar : भाजप (BJP)आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी पुणे (Pune)जिल्ह्यातील इंदापूरमध्ये (Indapur)मराठा समाजाच्या विरोधात भाषण केल्याने मराठा समाज आक्रमक (Maratha society aggressive)झाला आहे. या सभेत गोपीचंद पडळकरांनी ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांचं चांगलंच कौतुक केलं आहे. त्यावरुन मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. शेवगावकरांना महिन्यातून फक्त दोनदाच पाणी पुरवठा, लोकप्रतिनिधी मौन […]