Gopichand Padalkar : पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal)पहिली ओबीसी एल्गार सभा (OBC Elgar Sabha)ही पुणे (Pune)जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये (Indapur)सुरु आहे. त्याच सभेमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जो ओबीसींच्या हिताचं, जो भटक्या विमुक्तांच्या हिताचं संरक्षण करतोय त्या नेतृत्वाच्या पाठिमागं उभं राहिलं […]
Government Schemes : राज्य सरकारने (Government of Maharashtra) 2023 मध्ये मुद्रांक शुल्क अभय योजना (Maharashtra Stamp Duty Abhay Yojana) लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत, सरकार 1980 ते 2020 दरम्यान नोंदणी केलेल्या कागदपत्रांसाठी मुद्रांक शुल्क (Stamp duty)आणि दंड शुल्क माफ केला जाणार आहे. सरकारने, 19 एप्रिल 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक हितासाठी मुद्रांक शुल्काच्या […]
Maratha Reservation: महाराष्ट्रात (Maharashtra)मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासाठी इकडं आड आणि तिकडं विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण दिलं तर ओबीसींच्या (OBC)विरोधाला सामोरं जावं लागू शकतं. मराठा आरक्षण न दिल्यास मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं. अशातच नायक चित्रपटाच्या (Nayak movie)धर्तीवर रिक्षाचालकाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांना […]
Uddhav Thackeray : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Assembly Session)उद्यापासून (दि.7) नागपूरमध्ये(Nagpur) सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray group)शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारला घेरण्यासाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना पाच मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, मुंबईमधील (Mumbai)सर्वसामान्यांचे प्रश्न विचारण्याच्या सूचना माजी […]
Government Schemes : श्रावण बाळ योजनेंतर्गत (Shravan Bal Seva State Determination Scheme)65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांना उतार वयात आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. राज्य सरकारच्या (State Govt)श्रावणबाळ राज्य निर्धारण योजनेंतर्गत वृद्धापकाळात त्यांना […]
INDIA Alliance : राजस्थान(Rajasthan), मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह (Chhattisgarh)पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपनं (BJP)बाजी मारली. त्यानंतर आता लोकांच्या नजरा लोकसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress)पराभव झाला. त्यामुळे आता विरोधी पक्ष ‘INDIA’ आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘INDIA’ आघाडीची बैठक बोलावली. त्यातच आता अखिलेश […]
70 Hour Work Week : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy)मागील महिन्यापासून चर्चेत आहेत. भारतीय तरुणांनी आठवड्याला 70 तास काम केलं पाहिजे, म्हणजेच दररोज 10 तास काम केलं पाहिजे, असं वक्तव्य इन्फोसिसचे (infosys)सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी एका पॉडकास्टमध्ये (podcast)केलं. त्यानंतर हा मुद्दा आता संसदेमध्ये (Parliaments)गाजला आहे. मोदी सरकारने त्यावर […]
Vijay Wadettiwar : ईव्हीएम(EVM)मशीनबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनातला संभ्रम दूर करा, एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका (Elections on ballot paper)घेऊन दूध का दूध अन् पाणी का पाणी होऊन जाऊद्या असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी सरकारला खुलं आव्हान दिलं आहे. त्याच मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी देखील संशय व्यक्त करत एक निवडणूक ही […]
Pankaja Munde : परळीत शासन आपल्या दारी (shasan aplya dari)कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde )यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, कार्यक्रमाच्या स्टेजकडे पाहून गर्मी उकाडा वाढला कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)हे एकाच मंचावर आले आहेत, असं म्हणत राजकीय […]
Government Schemes : डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना (Dr. Punjabrao Deshmukh Crop Loan Concession Subsidy Scheme)ही 1990 मध्ये महाराष्ट्रातील सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh)यांच्या नावानं सुरु केली. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers)सुरू करण्यात आली. पीक कर्ज सवलत अनुदान योजनेंतर्गत जे शेतकरी पीक घेतात किंवा इतर प्रकारचे कर्ज घेत आहेत, त्यांना […]