Uddhav Thackeray On Dhananjay Munde : पिकविमा(crop insurance), शेतकरी कर्जमुक्ती (Farmer loan waiver)यासह विविध विषयांवरुन शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी आपल्या कुठल्या तरी एका घरात बसून शेतकऱ्यांची कामं करावीत असा टोला लगावला आहे. त्यावर आता कृषीमंत्री धनंजय […]
Uddhav Thackeray : अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra)शेतकऱ्यांचं (Farmers)मोठं नुकसान झालं आहे. त्यातच हिंगोलीच्या (Hingoli)कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपलं स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीला काढले आहेत. शेतकऱ्यांनी आपली किडनी, लिव्हर, डोळे विकण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपासून हे शेतकरी मुंबईमध्ये (Mumbai)गेले आहेत. आज शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची भेट घेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी […]
Government Schemes : अनेकदा भटक्या आणि विमुक्त जमातीचे लोक लाभासाठी पात्र असून देखील, योजनांपासून वंचित राहतात. अशा योजनांसाठी मंजूर निधी अखर्चित राहतो. त्यामुळे अशा जमातीच्या लोकांना या योजनेसंबंधित माहिती मिळावी हाच आमचा प्रयत्न आहे. राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकूल) योजना (Yashwantrao Chavan Mukta Vasahat Gharkool Scheme)समाज कल्याण विभागामार्फत (Department of Social Welfare)राबवली जाते. या […]
Government Schemes : महाराष्ट्र (Maharashtra)सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य (समाजकल्याण) विभागाने वैवाहिक प्रोत्साहन योजना (Disability Marriage Promotion Scheme)सुरु केली आहे. राज्यातील सर्वसमावेशक विवाहांना प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न आहे. या योजनेंतर्गत, दिव्यांग नसलेल्या व्यक्तींशी विवाह करणाऱ्या पात्र व्यक्तींना (PwD) 50 हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. सशक्त आणि सर्वसमावेशक कुटूंबं तयार करण्यासाठी ही योजना राबवली […]
T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. युगांडा क्रिकेट संघ (Uganda Cricket Team)टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) साठी पात्र ठरला आहे. तर दुसरीकडे झिम्बाब्वे संघ (Zimbabwe team)टी-20 वर्ल्डकप 2024 साठी अपात्र ठरला आहे. झिम्बाब्वे संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. युगांडाच्या दिलखेचक कामगिरीमुळेच झिम्बाब्वेला या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेरचा रस्ता […]
President Droupadi Murmu Visited Shani Shingnapur: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu)यांनी शनिशिंगणापूर (Shanishinganapur)येथे शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद देखील घेतला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais), जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील(Radhakrishna Vikhe-Patil), सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे […]
Kevin Pietersen : इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen)म्हणाला की विश्वचषक 2023 (World Cup 2023)च्या फायनलमध्ये तो भारताला (Indian cricket Team)पाठिंबा देत होता आणि त्यामुळे तो पैज हरला. अहमदाबादच्या (Ahmedabad)नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium)19 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia)भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. Sunil […]
Anju Returned India : राजस्थानमधून (Rajasthan)प्रेमासाठी देशाची सीमा पार करत पाकिस्तानमध्ये (Pakistan)गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली आहे. तिचा भारतामध्ये आल्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. अंजूने आज अटारी-वाघा बॉर्डरवरुन(Attari-Wagah border) भारतामध्ये प्रवेश केला आहे. आत्ता ती बीएसएफच्या कॅम्पमध्ये (BSF Camp)आहे. सुरुवातीला अंजू पाकिस्तानमध्ये टुरिस्ट व्हिसावर गेली होती. काही दिवसानंतर ती खैबर […]
Lalit Patil Drug Case : ड्रग्स प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group)उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना नाशिकमधून निनावी पत्र (Anonymous letter)पाठवण्यात आले आहे. या निनावी पत्रामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये ललित पाटील आणि एमडी ड्रग्स प्रकरणाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर आली आहे. हे पत्र सकल […]
Government Schemes : हवामान बदलामुळे (Climate change)उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करुन सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून (Government of Maharashtra)नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project)सुरु केला. गांडूळ खत हे शेतातील काडीकचरा, शेण, वनस्पतीजन्य पदार्थ आदिंपासून गांडुळांमार्फत हे बनवले जाते. या खतामध्ये व्हिटॅमिन, संजीवके, विविध जिवाणू तसेच इतर शेतीसाठी(agriculture) आवश्यक जिवाणू असल्याने […]