Government Schemes : पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना(Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) 9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी सुरू केली. या योजनेत नागरिकांना जीवन विमा (Life insurance)काढला जातो म्हणजेच पॉलिसी दिली जाते. ही योजना विमा कंपनीद्वारे चालविली जाते. राज्यातील खासगी बँकांमार्फत विमा महामंडळ व इतर विमा कंपन्यांकडून नागरिकांना ही सुविधा […]
Tata Technologies IPO : तब्बल 20 वर्षानंतर टाटा समूहाचा (Tata group) IPO आज उघडला. या आयपीओची बुधवारी (दि.22) शानदार सुरुवात झाली. यापूर्वी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा शेवटचा IPO 2004 साली शेअर बाजारात (Share Bazar)लिस्ट झाला होता. बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार, हा गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक चर्चिला गेलेला IPO ठरला आहे. प्रफुल्ल पटेलांची खासदारकी रद्द करा, […]
Shivsena Mla Disqualification Case : शिवसेना (Shivsena)आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची मंगळवारी (दि.21) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी(Mahesh Jethmalani) यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu)यांची चांगलीच उलटतपासणी केली. वकीलांनी इंग्रजीच्या मुद्यावरुन सुनील प्रभू यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रभू यांनी त्यांचा हा शाब्दिक हल्ला परतवून लावला. […]
Sangram Jagtap : काही दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar)शहरात गुन्हेगारीनं (Crime)डोकं वर काढलं आहे. आता याच प्रश्नावरून नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)चांगलेच संतापले आहेत. आमदार जगतापांनी थेट पोलीस अधीक्षक(Superintendent of Police) कार्यालयात जाऊन थेट पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शहरात […]
Government Schemes : आज आपण महिला समृध्दी कर्ज योजनेची (Women Prosperity Loan Scheme)सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे ही योजना, उद्दिष्ट्य, पात्रता, अटी, फायदे, व्याजदर, कर्ज किती मिळणार, परतफेड कालावधी, अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती? याबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेऊयात… कृषीमंत्री Dhananjay Munde यांच्या ‘त्या’ कामाची केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार महिला […]
Government Schemes : राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना (Plastic Mulching Subsidy Scheme under National Horticulture Mission)काय आहे? प्लास्टिक मल्चिंगचा (Plastic Mulching)वापर का करायला हवा? फळझाडांना, पालेभाज्या पिकाच्या सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन (Evaporation)टाळले जाऊ शकते का? पिकासाठी या मल्चिंग पेपरचा काय उपयोग होतो? याची माहिती आज आपण पाहणार आहोत. […]
Dhangar Reservation : राज्यात (Maharashtra)धनगर आरक्षणावरून (Dhangar Reservation)पुन्हा एकदा जामखेड (Jamkhed)तालुक्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने (Yashwant Sena)उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणस्थळी भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी भेट दिली. त्यावेळी धनगर आरक्षणावर त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. धनगर आरक्षण प्रश्न शासन दरबारी असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता यावेळी आमदार शिंदे […]
Chagan Bhujbal On Manoj Jarange : राज्यामध्ये (Maharashtra)सुरु असलेली पेटवापेटवी आम्हाला देखील नको आहे. जे लोक म्हणतात की तुम्ही समाजामध्ये तेढ वाढवता, तुम्ही वातावरण अशांत करता, त्यांना विचारा की आम्ही कोणाची घरं जाळली? कोणाला शिव्या दिल्या? असा थेट सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)यांनी केला आहे. समाजासमाजामध्ये वितुष्ट होता कामा नये, […]
Bageshwar Baba : महाराष्ट्र (Maharashtra)ही संतांची भूमी आहे. संत तुकाराम महाराजांबद्दल (Saint Tukaram Maharaj)माझ्या मनात अपार निष्ठा आहे. सर्व संत माझ्यासाठी देवासमान आहेत. त्यामुळे वेळ मिळाल्यानंतर आपण संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी जाणार असल्याचेही यावेळी बागेश्वरधामचे धीरेंद्रशास्त्री यांनी सांगितले. ते पुण्यात तीन दिवस भागवत् कथा सांगणार आहेत. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmoolan Samiti) बागेश्वर […]
NPCI New Guidelines : काही वर्षांत देशात डिजिटल पेमेंटचा (Digital Payments)ट्रेंड झपाट्यानं वाढला आहे. UPI गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं डिजिटल पेमेंट मोड ठरलं आहे. त्यातच आता तुमच्या UPI आयडीबाबत (UPI ID)एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्व बँका, PhonePe आणि Google Pay सारख्या थर्ड पार्टी अॅप्स निष्क्रिय UPI आयडी बंद करणार आहेत. […]