Mathura Firecracker Fire : उत्तर प्रदेशातील मथुरा येथील फटाका मार्केटमध्ये भीषण आग लागली. ही घटना दिवाळीच्या दिवशी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आणि त्या वेळी फटाके खरेदीसाठी अनेक लोक बाजारात उपस्थित होते. आग लागल्यानंतर बराच वेळ, रुग्णवाहिका आणि पोलिस वाहने घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिक लोकांनी आग विझवण्याचे काम केले. दरम्यान, आगीत भाजलेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल […]
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाच्या (World Cup 2023) सेमीफायनलसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विश्वचषकातील पाहिला सेमीफायनल 15 नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 16 नोव्हेंबरला दुसऱ्या सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या दोन्ही सामन्यातील विजयी संघाला अंतिम […]
Uttarkashi Tunnel : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये दिवाळीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यरा ते दांदलगावपर्यंत निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. एसपी अर्पण यदुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यात 36 लोक अडकले आहेत. बोगद्याचा सुमारे 30 मीटर भाग ढिगाऱ्यांनी व्यापला आहे. यापलीकडे बोगदा परिपूर्ण स्थितीत आहे. कामगार अडकलेल्या ठिकाणी सध्या ऑक्सिजन उपलब्ध आहे, बाहेरून पाईप टाकून […]
Sanjay Raut On Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Group group)जोरदार हल्लाबोल केला आहे. जे आता स्वतःला शिवसैनिक समजत आहेत त्या अफजलखानाची औलादी आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर केला आहे. त्यांनी मुंबईमध्ये (Mumbai)माध्यमांशी संवाद साधला. PM मोदींनी […]
Babar Azam : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील (ICC ODI World Cup)आपले आव्हान कायम राखतानाच उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan)आज, शनिवारी इंग्लंडविरुद्ध कडवी झूंज द्यावी लागणार आहे. पाकिस्तानला आजचा सामना 287 धावांनी किंवा 284 बॉल राखून विजयश्री खेचून आणावाच लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोईन खान आणि शोएब मलिक (Shoaib Malik)काही पाकिस्तानच्या माजी कर्णधारांनी बाबरच्या कर्णधारपदावर उघडपणे […]
Diwali Party 2023 : दिवाळीचा (Diwali 2023)उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. फिल्मी दुनियेत (Film Industry)पार्टी आणि सेलिब्रेशनची प्रक्रिया सुरु असते. मनीष मल्होत्रा, रमेश तौरानी आणि सारा अली खान यांच्यानंतर आता निर्माता अमृतपाल सिंग बिंद्रा यांनी दिवाळी पार्टी आयोजित केली होती, त्या पार्टीत सिने इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनं आपली उपस्थिती दर्शवली. बॉलिवूड किंग शाहरुख खान (Shah Rukh […]
Diwali Gold Purchase : दिवाळीमध्ये (Diwali 2023)लोकांचा सोनं खरेदीकडे (Gold Buying)अधिक कल असतो. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री (gold)होते. सोन्याचे भावही गगनाला चांगलेच तेजीत असतात. सध्या 61 हजार रुपयांच्यावर पोहोचला आहे. सोनं हे महाग असल्यामुळे ते घेताना आपल्याला त्याच्याबद्दल काही बेसिक माहिती असलीच पाहिजे.नाहीतर आपली फसवणूक (Froad)होण्याची दाट शक्यता आहे. सोनं खरं की खोटं? […]
BMC Workers : मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court)बीएमसीमधील कंत्राटी कामगारांना (BMC Contract Workers)दिवाळीचं मोठं गिफ्ट (Diwali Gift)दिलं आहे. बीएमसीमधील 580 कंत्राटी सफाई कामगारांना सेवेमध्ये कायम करण्यास परवानगी दिली आहे. कायमस्वरुपी सेवेत घेण्याच्या मागणीसाठी तब्बल 25 वर्षांपासून लढा देणाऱ्या सफाई कामगारांना यश मिळालं आहे. त्या 580 कंत्राटी कामगारांचा महापालिकेमध्ये (BMC)कायम सेवेत समाावेश करुन घेण्याचा निर्णय औद्योगिक […]
Sunil Tatkare : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय तडखाफडकी घेतलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP)या विचाराची सुरुवात 2009 सालापासून सुरु झाल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते खासदार सुनील तटकरे Sunil Tatkareयांनी केला. 2009 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी-शिवसेना (NCP-Shiv Sena)एकत्र लढणार होती, असेही यावेळी त्यांनी सांगितले. ते गडचिरोलीमध्ये (Gadchiroli)राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या […]