NCP Mla Disqualification Case : विधिमंडळाकडून गत आठवड्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना (NCP Sharad Pawar Group)नोटीस (Notice)पाठवली. आमदार अपात्रता प्रकरणी ही नोटीस बजावली होती. उपमुख्यमंत्री अजितदादा गटाकडून (NCP Ajitdada Group)विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्याकडे एक याचिका दाखल केली आहे. पक्षविरोधी कृत्य केल्यानं शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र का करु नये? अशी याचिका विधीमंडळात […]
Ahmednagar News : काही दिवसांपूर्वी वाहनाच्या धडकेत (Accident)एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली. यानंतर आता राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. अवजड वाहनांना शहरातून प्रवेश बंद करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला (Superintendent of Police Rakesh Ola)यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर(Abhishek Kalamkar) यांनी पोलीस […]
Supriya Sule : मराठा आरक्षणावरुन (Maratha reservation)राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group)खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस आणि अजितदादा सरकारवर जोरदार निशाणा साधला. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)यांनी दोन महिन्यांचा वेळ देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. राज्यातलं तिघाडी सरकार हे तारखांचा घोळ करण्यातच व्यस्त आहे. या […]
Kiran Mane : अभिनेता किरण माने काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर (Social Media)आपल्या खास पोस्टमुळे चर्चेत असतात. किरण माने वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करत असतो. त्यातच आता अभिनेता किरण मानेनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून साताऱ्यामधील (satara)शेंगदाणे विक्री करणाऱ्या सतीशरावांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. किरण मानेनं (Kiran Mane)आपल्या […]
Sambhaji Raje Chhatrapati : आपल्या जिवापेक्षा समाज मोठा असतो. समाजासाठी जो वेळ देतो, अशा लोकांना ताकद देणं, बळ देणं ही आपली जबाबदारी असल्याचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. हेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)आणि राजर्षी शाहु महाराज (Rajarshi Shahu Maharaj)यांचे संस्कार आहेत असेही यावेळी संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation)मागणीसाठी […]
Ahmednagar News : भंडारदरा(Bhandardara)/निळवंडे धरणातून (nilwande dam)पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून (Pravara River)सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. यादरम्यान प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यामधील पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. नगर भागाचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील (Sudhir Patil)यांनी जमावबंदी आदेश (Prohibition order)जारी केले आहेत. राम मंदिरासाठी लढला, भगवा फडकवला अन् आता […]
Bank Holidays in Nov 2023 : आज नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे. देशभरात दिवाळीचा (Diwali)फिवर दिसत आहे. त्यामुळे बँकांनाही (Bank)बऱ्याच दिवस सुट्ट्या राहणार आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांची मोठी अडचण होणार आहे. बँकेच्या ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने (RBI)बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. तुम्हालाही या महिन्यात बँकेत काही महत्वाची कामं करायची […]
Government Schemes : प्रत्येक वर्षी विद्यापीठ राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती (Rajarshi Shahu Maharaj Scholarship)तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना सुरु करत असते. विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी (Student)या शिष्यवृत्ती योजना सुरु केल्या जातात. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यापीठाच्या इतर शिष्यवृत्तींपैकी (Scholarship)राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती महत्वाची असते. विद्यापीठाच्या नियमानुसार आपण कोणताही एकच अर्ज करु […]
R. Tamil Selvan : मुंबई महापालिका (BMC)अधिकाऱ्यांना मारहाण करणं भाजप आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन (R. Tamil Selvan)यांना चांगलंच महागात पडलं आहे. भाजपचे (BJP)आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष सत्र न्यायालयाने (Court of Special Sessions, Bombay)हा निर्णय दिला आहे. शिक्षेत सवलत दिल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल, असे न्यायालयाने यावेळी म्हटले. Manipur : […]
Pramod Kamble : सध्या देशात क्रिकेटचे (Cricket)महायुद्ध रंगले आहे. क्रिकेट वर्ल्डकप (World Cup 2023)सुरु आहे. यातच क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar)चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे (Sachin Tendulkar Statue)अनावरण आज बुधवारी (दि. 1) वानखेडे स्टेडियमवर केले जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेंतर्गत वानखेडे स्टेडियमवर उद्या 2 नोव्हेंबरला भारताचा श्रीलंकेविरुद्ध […]