Government Schemes : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक(Nashik), अहमदनगर(Ahmednagar), पुणे (Pune), सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. कांदा पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत गरजा भागवून भारतातून (India)कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते. कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना (Farmer)रास्त […]
Sanjay Raut On Cm Eknath Shinde : मराठा आरक्षण (Maratha Reservation)मिळावे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आरक्षणाची समस्या सोडवायची असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी तातडीने एक विशेष अधिवेशन बोलवावे, ज्या काही घटनात्मक तरतुदी करणं गरजेचं आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकेल असं आरक्षण द्यावं, यासाठी केंद्र सरकारलाच पुढाकार […]
Devendra Fadnavis On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी केलेल्या टिकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी धसका घेतला त्यामुळे माझ्यावर आरोप केल्याचे शरद पवार म्हणाले. त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात. त्यांनी ज्यांच्या […]
Nana Patole On Pm Narendra Modi : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर गभीर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात (Maharashtra)आले तेव्हा महाराष्ट्रातले उद्योगच घेऊन गेले, असा थेट आरोप कॉंग्रेस (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केला आहे. जळगावमध्ये (Jalgaon)आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांवर आपली […]
Shambhuraj Desai On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात खुर्च्या मोकळ्या दिसल्याच्या आरोपावर मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai)यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या सभेची उद्धव ठाकरे यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. त्यामुळे ठाकरेंनी शिंदे गटाच्या सभेचं सगळं रेकॉर्डिंग पाहावं आणि नंतर असं […]
Government Schemes : आपण आज शेतमाल तारण कर्ज योनजेविषयीची (Agricultural Mortgage Loan Scheme)माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला अशा प्रकारच्या कर्जाचा लाभ घ्यायचा असेल, तर ही माहिती नक्की वाचा. आज आपण या योजनेचे उद्दिष्ट्य काय? कोणत्या शेतमालासाठी कर्ज घेता येईल? त्याची परतफेड कालावधी आणि व्याजदर किती असणार? तसेच लागू अटी व शर्ती कोणत्या असणार आहेत? […]
Ajit Pawar : महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीची भूमी आहे. शिर्डीच्या (Shirdi)साईबाबांनी (Saibaba)सर्व समुदयासाठी एक मंत्र दिला, सबका मालिक एक. अर्थात सर्व जगाचा कल्याण करणारा इश्वर एकच आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi)देखील 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपद स्विकारल्यानंतर सबका साथ सबका विकास, या घोषणेप्रमाणेच गेल्या साडेनऊ ते दहा वर्षात देशाला पुढे नेत आहेत, असेही यावेळी […]
Eknath Shinde On Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचा हात ज्या गोष्टीला लागतो, त्याचं सोनं होतं, म्हणून आम्ही त्यांना वारंवार राज्यात बोलावतो. पण त्यामुळे काहींच्या पोटात दुखतं, त्यांच्याकडे आम्हाला बघायचं नाहीये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray)नाव घेता लगावला. शिर्डी (Shirdi)येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) शिर्डी येथील साईंचे दर्शन घेतले. मोदी यांनी साईबाबा समाधी मंदिरात(Saibaba Temple) दर्शन घेत साईंची पूजा केली. त्यानंतर अकोले (Akole)तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजनासाठी मोदी रवाना झाले. सुरवातीला पीएम मोदींनी निळवंडे धरणाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन […]
Prajakt Tanpure On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)आज शिर्डी (Shirdi)दौऱ्यावर आले आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या (Nilavande Dam)मुद्द्यावरून आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी सरकारवर तसेच मोदींवर निशाणा साधला आहे. निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण […]