- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
CM Eknath Shinde : काहींच्या पोटात दुखतं, त्यांच्याकडे आम्हाला बघायचं नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Eknath Shinde On Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचा हात ज्या गोष्टीला लागतो, त्याचं सोनं होतं, म्हणून आम्ही त्यांना वारंवार राज्यात बोलावतो. पण त्यामुळे काहींच्या पोटात दुखतं, त्यांच्याकडे आम्हाला बघायचं नाहीये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray)नाव घेता लगावला. शिर्डी (Shirdi)येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
-
PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदी साईबाबांच्या चरणी लीन! निळवंडेच्या डाव्या कालव्याचे जलपूजन
PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) शिर्डी येथील साईंचे दर्शन घेतले. मोदी यांनी साईबाबा समाधी मंदिरात(Saibaba Temple) दर्शन घेत साईंची पूजा केली. त्यानंतर अकोले (Akole)तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजनासाठी मोदी रवाना झाले. सुरवातीला पीएम मोदींनी निळवंडे धरणाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन […]
-
ज्या कालव्याचे काम पूर्णच झालेले नाही, त्याचे लोकार्पण कसे? निळवंडेवरुन तनपुरेंचा सवाल
Prajakt Tanpure On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)आज शिर्डी (Shirdi)दौऱ्यावर आले आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या (Nilavande Dam)मुद्द्यावरून आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी सरकारवर तसेच मोदींवर निशाणा साधला आहे. निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण […]
-
सरकारला वेळ नसेल तर नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण आम्ही करु; विजय वडेट्टीवार यांचा थेट इशारा
Vijay Wadettiwar On State Government : नवी मुंबई मेट्रोचे (Navi Mumbai Metro)लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहेत. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोरखेळ सुरु आहे. नवी मुंबईकरांना अजून किती दिवस वेठीस धरणार आहात? असा थेट सवाल विधानसभेचे […]
-
मराठा आरक्षणासाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन; नगर जिल्ह्यातील थरारक घटना…
Maratha Reservation Sholay Style Andolan : राज्यात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation)पुन्हा एकदा वातावरण पेटलं आहे. आरक्षणासाठी सरकारला दिलेली डेडलाईन संपली आहे. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी पुन्हा एकदा उपोषणाची लढाई सुरु केली आहे. दरम्यान समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता जामखेडमधील (Jamkhed)एका युवकाने अनोखे आंदोलन केले आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा (Kharda)येथील संतोष साबळे या […]
-
पाणी टंचाईमुळं रब्बी हंगामावर संकट; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
Jayant Patil On Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा (Dasara Melava 2023)मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला. मुंबईतील (Mumbai)आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde group)दसरा मेळावा पार पडला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राज्यातील पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेल्या प्रश्नांवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. […]
-
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : आज आपण प्रधानमंत्री उज्वला योजनेची (Pradhan Mantri Ujjwala Yojana)माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट्य काय? त्याचा लाभ कोणाला मिळणार? अटी काय? त्यासाठी आवश्यक पात्रता काय? आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे व कसा करायचा? या सर्व गोष्टींची माहिती आज आपण पाहणार आहोत. जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत गॅस शेगडी कनेक्शन (Gas connection)घ्यायचे असेल, तर […]
-
Government schemes : शेळीपालन अन् कुकुटपालनासाठी मिळणार 25 लाखांचं अनुदान, कोणाला मिळणार फायदा?
Government schemes : राज्याच्या ग्रामीण भागात कुक्कुटपालन(Poultry farming), शेळ्या-मेंढ्या, वराह आणि चारा या क्षेत्रामध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेंसाठी ग्रामीण पोल्ट्री फार्मसाठी(Poultry farm) 50 टक्के भांडवली अनुदान मिळते. त्यामध्ये हॅचरी आणि ब्रुडर कम मदर युनिट, मेंढी, शेळी प्रजनन फार्म अशा विविध घटकांसाठी कमाल अनुदान मर्यादा 25 लाख ते 50 लाखांपर्यंत […]
-
दसरा फॅशन अन् अंकिता लोखंडेचे मंत्रमुग्ध करणारे एथनिक लूक्स
-
मोहन भागवत अन् मोदी दोघेही देशाच्या आर्म अॅक्टचे गुन्हेगार; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar On Mohan Bhagwat : नागपूरमध्ये (Nagpur)आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS)विजयादशमी (Vijayadashami)सोहळा आयोजित करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवकांना संबोधित करताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी […]










