Manoj Jarange On CM Eknath Shinde : मराठा आरक्षण (Maratha reservation) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत आज (दि.24) संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री […]
Bharat Jadhav : नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनराची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व (astitva)शोधणारे एक कौटुंबिक नाटक (Family drama) नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट (Bharat Jadhav Entertainment)निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव (Swapneel Jadhav)लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाचा येत्या 3 […]
Balasaheb Thorat On Ahmednagar Crime : अनेक वेळेस मी नगरची गुंडगिरी, वाढती दहशत या संदर्भात विधानसभेमध्ये बोललो आहे. राज्य शासनाला सुद्धा कायम सांगितले आहे की, नगरमध्ये सरकारचं, पोलिसांचं अस्तित्व दिसलं पाहिजे. येथे शांततेचा भंग करणाऱ्या अनेक गोष्टी घडतायेत. त्याबाबत मी विधानसभेत बोलताना त्याला पक्षीय स्वरूप सुद्धा दिलं नव्हतं. दुर्दैवाने अजूनही नगर शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी […]
Zareen Khan Special Dussehra Message : साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा (Dussehra 2023)या सणाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या दहाव्या दिवशी आपण विजयादशमी साजरा करतो यालाच आपण दसरा सुद्धा म्हणतो. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood actress) झरीन खानने (Zareen Khan)आपल्या चाहत्यांना एक खास संदेश देत शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आगामी निवडणुकीत भावना भडकवल्या […]
Mohan Bhagwat on India Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये (loksabha election 2024)समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या गोष्टींपासून जनतेनं दूर राहावं, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी केलं आहे. देशातील असुरी शक्तींना देशाबाहेरील शक्तींचा पाठिंबा मिळत आहे, असे म्हणत सरसंघचालकांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर (india […]
Rupali Chakankar On Meera Borawankar : पुण्यातील माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borawankar)यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar)यांनी मीरा बोरवणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांवर बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे, त्यांनी सादर करावे अन्यथा पक्षाच्या वतीने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल […]
Bishan Singh Bedi: भारतीय क्रिकेट टीमचे (Indian Cricket Team)माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू (spinner)बिशनसिंह बेदी (Bishan Singh Bedi)यांचं आज सोमवारी (दि.23) निधन झालं. त्यांच्या निधनामुळं अवघ्या क्रिकेट विश्वावर (Cricket world)शोककळा पसरली. बेदी यांनी 1967 ते 1979 दरम्यान भारतासाठी 67 कसोटी क्रिकेटमध्ये 266 विकेट घेतल्या. ते मागील दोन वर्षांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया […]
Devendra Fadnavis On Ajit Pawar Caste Wise Census Demand : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी सरकारकडं जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारची जनगणना केल्याने एकदाचे चित्र स्पष्ट होईल. त्यावरुनउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अजितदादा नेमकं काय म्हणाले […]
मुंबई : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नसतानाच आता शिंदे-फडणवीसांसोबत नव्याने संसार थाटलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar)सरकारकडे मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा अशी मागणी अजितदादांनी केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतेच बिहारमध्ये (Bihar)करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक राज्यांतून अशाप्रकारची जातगणना करण्याची मागणी जोर […]
Netherlands vs Sri Lanka World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023)मध्ये श्रीलंकेनं (Sri Lanka)सलग तीनवेळा पराभव स्विकारला. तीनवेळा पराभवानंतर श्रीलंकेनं आज अखेर वर्ल्ड कप 2023 मध्ये आपलं खातं उघडलं आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊच्या (Lucknow)मैदानावर नेदरलँड्सचा (Netherlands) पाच विकेटनं पराभव केला आहे. Rajasthan Election 2023 : काँग्रेसने खेळले महिला शक्ती कार्ड, 33 उमेदवारांच्या […]