Virat Kohli Bowling: वर्ल्डकप 2023 (ODI World Cup 2023) भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) सामन्यात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohli) बॉलींग(Bowling) पाहायला मिळाली. सामन्यात कोहलीच्या बॅटींगच्या आधी क्रिकटप्रेमींना विराटची बॉलींग (Virat Kohli Bowling) पाहायला मिळाली. Jhimma 2: हरवलेल्या मैत्रिणी पुन्हा एकत्र करणार धम्माल: ‘झिम्मा २’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित बांग्लादेशविरुद्धच्या […]
Maharashtra Cabinet Meeting Decision: राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet)आज महत्वाची बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकीत 7-8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता ठाण्यात (Thane) प्रत्येकाला परवडणारी घरं (Affordable Housing)उभारण्यात येणार आहेत. यासह आजच्या बैठकीत वित्त विभाग, कामगार विभाग, सामाजिक न्याय, ऊर्जा विभाग, विधी व न्याय विभाग, सहकार व वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन विभागातील (Department of Animal Husbandry)काही […]
Gadchiroli 5 People Murder Case : गडचिरोली (Gadchiroli)जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचा Gadchiroli 5 People Murder Case उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याच कुटुंबातील महिलांना अटक केली आहे. संघमित्रा कुंभारे आणि रोजा रामटेके अशी त्या दोन महिला आरोपींची नावं आहेत. याच कुटुंबातील सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी […]
Ram Shinde : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या 26 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi)येथे येणार आहे. दरम्यान देशातील मोठ-मोठे नेतेमंडळी यांचे दौरे हे नेहमी उत्तरेकडेच, मोठे कार्यक्रम हे देखील उत्तरेकडेच झाले, देशाचे राष्ट्रपती (President Of India)आले तेदेखील उत्तरेकडेच, उत्तर हा जिल्ह्याचाच एक भाग आहे मात्र सगळे नेतेमंडळींचा दौरा उत्तरेकडेच यावरून आमदार राम शिंदे […]
Dada Bhuse On Sushma Andhare : ललित ड्रग्ज प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अधारे (Sushma Andhare)यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मंत्री दादा भुसे यांची नार्को टेस्ट (Narco test)करा, अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये आपला […]
Vijay Wadettiwar On State Government : मुंबई, नाशिक, पुणे शहरात ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली. नाशिकच्या पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)यांचे नाव यात जोडले गेल्यानं राजकारणही जोमात सुरु आहे. त्यातच आता ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil)याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. त्यानंतर ललितला मुंबईत आणण्यात आलं. यावेळी मीडियासमोर मी ससून रुग्णालयातून पळून […]
Orange Export : काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने कांदा निर्यातीवर (Onion Export)बंदी आणली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका बांग्लादेशला (Bangladesh)बसला. बांगलादेश सर्वाधिक कांदा भारतामधून (INDIA)आयात करतो. भारत सरकारने बांगलादेशमधून (Bangladesh) निर्यात होणारा कांदा थांबवला, त्यामुळे बांगलादेशने सुद्धा आता संत्र्यावर आयात शुल्क (Import duty on oranges)वाढवून भारताची मोठी कोंडी केली आहे. त्यामुळे आता बांग्लादेशच्या एका निर्णयामुळे […]
Nilesh Lanke: राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि पवार कुटुंबीय यांच्यामधील जवळीक सर्वपरिचित आहे. राष्ट्रवादीमध्ये जरी फूट निर्माण झाली तरी आमदार लंके दोन्ही पवारांच्या जवळचेच मानले जातात. त्यातच आज लंकेंच्या मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आले होते. आमदार निलेश लंके यांनी बसचे स्टेअरिंग हाती घेऊन स्वतः बस चालवली. त्यावेळी आमदार लंकेंसोबत […]
Ahmednagar Ashti Railway : नगर (Ahmednagar)आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर-आष्टी रेल्वेला (Ahmednagar Ashti Railway)भीषण आग लागली. सोलापूर रोडवरील नगर तालुक्यातील वाळूंज बायपास गावाजवळ ही घटना घडली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सहा डब्यांना अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री; 2028च्या ऑलिम्पिकसाठी […]
Rohit Pawar On Ajit Pawar : पुण्याच्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borvankar)यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर (Madam Commissioner)पुस्तकामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले. पुस्तकामध्ये अजितदादांनी येरवडा कारागृहाच्या शेजारील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारितील तीन एकर जमिन एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह केल्याचा आरोप केला. Rohit Pawar : मंत्री पदावरून ते […]