Government Schemes : खावटी अनुदान योजना (Khawati Subsidy Scheme)ही राज्य सरकारने अनेक वर्षांपूर्वी सुरू केली होती. मात्र काही कारणास्तव 2013-14 मध्ये बंद करण्यात आली. कोरोनाच्या काळात खावटी अनुदान योजना राज्य सरकारने पुन्हा सुरु केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकार आदिवासी वर्गातील कुटुंबांना चार हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. देशात कोरोना महामारीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, […]
Rajasthan Assembly elections 2023 : राजस्थानसह (Rajasthan)विविध पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्या-त्या राज्यातील राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व ताकद लावली आहे. निवडणूक आयोगाचेही (Election Commission)या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेऊन आहे. निवडणूक आयोगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांबद्दल (political party)अनेक मोठे निर्णय घेत आहेत. यावेळी निवडणूक आयोगाने उमेदवारांना करावयाच्या खर्चाची दर यादी […]
Nagpur Crime : रेल्वेतून सोन्याची तस्करी करणारे दोघं रेल्वे पोलिसांच्या (Railway Police)जाळ्यात अडकले आहेत. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडून एक, दोन नव्हे तर तब्बल साडेपाच कोटी रुपयांची नऊ किलो सोन्याची बिस्किटं (Gold Biscuits)जप्त केली आहेत. नागपूर स्टेशनवर (Nagpur Railway Station)रेल्वे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे सोने तस्करी (Gold Smuggling)करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गरबा उत्सवाच्या स्वस्तातील […]
Manoj Jarange Patil Vs Gunaratna Sadavarte : जालना (Jalna)जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil)यांची भव्य दिव्य अशी सभा झाली. यावेळी जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal)आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांनी […]
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात (Bhosari land scam case)राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे Eknath Khadse यांना नियमित जामीन मंजूर झाला आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. ‘देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर आम्हाला….’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र […]
Gopichand Padalkar controversial statement : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजितदादा गटाने राज्यभर आंदोलनं केली. त्यातच आता बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव (Nitin Yadav)यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना सात दिवसात माफी मागा, […]
Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma )वर्ल्डकप 2023 मधील अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan)सामन्यात एक अनोखा इतिहास रचला आहे. रोहित शर्माने 84 बॉलमध्ये 16 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 131 धावा केल्या. याचवेळी रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. कंत्राटी पोलीस नेमण्यासाठी सरकार वर्षाला 100 कोटी रुपये का देतंय? कंत्राटी भरतीचा […]
Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राचे आगामी काळातील मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप (BJP)आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून (NCP Ajitdada group)आगामी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच (Eknath shinde)असतील असं स्पष्ट केलं. असं असलं तरी आता पुन्हा एकदा 2024 मधील मुख्यमंत्री कोण होणार? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत, त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]
Heramb Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni)यांच्यावर चार दिवसांपूर्वी नगरमध्ये जीवघेणा हल्ला झाला. सुपारी देऊन हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यासाठी 15 हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात (Police investigation) समोर आले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या (CCTV footage)आधारे […]
Chitra Wagh On Supriya Sule : काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar group)खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांच्यात चांगलेच खटके उडताना दिसत आहेत. कोणत्या न् कोणत्या कारणाने सुप्रिया सुळे आणि चित्रा वाघ यांची राजकीय टोलेबाजी सुरुच असते. त्यातच आता चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करुन सुप्रिया […]