Lalit Patil Drugs Case : पुण्यातील (Pune)ससून रुग्णालयात (Sassoon Hospital)ड्रग्ज तस्करीचं रॅकेट(Drug smuggling racket) उघडकीस आलं. या रॅकेटमधील फरार ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा (Lalit Patil)भाऊ भूषण पाटील (Bhushan Patil)पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अमली पदार्थ जप्त केले. त्यावेळी तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. 1 […]
Government Schemes : तरुणांना नोकरीपूर्वी कोणत्याही कंपनीमध्ये इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण देण्यात येते. इंटर्नशिपमध्ये त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिलं जातं. इंटर्नशिप (Internship)किंवा प्रशिक्षण कालावधीमध्ये (training)त्या प्रशिक्षणार्थीला पैसे कमविण्याची संधी मिळण्यासाठी कृषी व कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Agriculture and Welfare)सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने केंद्र सरकारने सहकार मित्र योजना सुरू केली आहे. वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशची धडाकेबाज […]
Dhananjay Munde : शेतकऱ्यांना (Farmer)नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये विम्याची अग्रीम 25 टक्के रक्कम ही दिवाळीच्या (Diwali 2023)आत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. अहमदनगरमध्ये (Ahmednagar)शब्दगंध साहित्य परिषदेचे (Shabdgandha Sahitya Parishad)उद्घाटन झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप आदी यावेळी उपस्थित […]
Ajitdada Groups Banner On Yashwantrao Chavan : राष्ट्रवादीच्या बॅनरवर राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar)यांच्या ऐवजी यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan)यांचा फोटो झळकवण्यात आला, यावर विचारल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)म्हणाले की, शरद पवार हे आमचे दैवत आहे या दैवतानेच माझा फोटो लावू नये नाहीतर मी कायदेशीर कारवाई करेल असे सांगितले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची वेळ येऊ नये […]
Jitendra Awhad Nn Ajitdada Group : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह कुणाचे? या मुद्यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे (Election Commission)पहिली सुनावणी झाली. त्याबद्दल आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी माहिती दिली. यावेळी आव्हाड म्हणाले की, यांनी अजितदादा गटाकडून (Ajitdada Group)आजपर्यंत पवारसाहेब आमचे दैवत, विठ्ठल असं म्हणाले अन् आयोगासमोर त्यांना हुकूमशहा […]
India vs Iran Kabaddi Final, Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023)भारत विरुद्ध इराण (India vs Iran Kabaddi Final)असा कबड्डी सामना झाला. भारतीय कबड्डी संघानं हा सामना जिंकून सुवर्णपदक (Gold Medal)पटकावलं आहे. या सामन्यात मोठा वाद झाल्याचा पाहायला मिळाला. अंतिम फेरित भारताने इराणचा 33-29 अशा गुणांनी पराभव केला. 🇮🇳 𝗞𝗜𝗡𝗚𝗦 𝗢𝗙 𝗞𝗔𝗕𝗔𝗗𝗗𝗜! […]
CM Eknath Shinde Review Health System : राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करा, सद्यस्थितीचा अहवाल सादर करा, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महत्त्वाच्या बैठकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे आज […]
Supriya Sule On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar)यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करुन भाजपसोबत गेल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला काही मंत्रिपदं देण्यात आली. त्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी देखील अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister)होतील असं म्हटलं होतं. त्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांना […]
ICC Cricket World Cup 2023 : आजपासून (दि.5) आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023)स्पर्धेला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड(New Zealand) यांच्यात आज पहिली लढत होत आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होण्याआधीच बीसीसीआयचे (BCCI)सचिव जय शाहा (Jai Shah)यांनी […]
Sharad Pawar On Devendra Fadnavis : राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule)लागू करण्याची आयडिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचीच होती, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केला. त्यावर शरद पवार यांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी 2019 मध्ये भाजपकडे (BJP)बहुमत होतं तर ते माझ्यासारख्याचं का ऐकत होते? असा खोचक सवालही यावेळी शरद […]