Ramesh Kadam On Chagan Bhujbal : जेलमध्ये असताना मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Ramesh Kadam)यांना ब्लॅकमेल (Blackmail)करायचे असा धक्कादायक आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. रमेश कदम यांनी पंढरपूरमध्ये(Pandharpur) माध्यमांशी संवाद साधला. कदम हे काही दिवसांपूर्वीच जामीनावर जेलबाहेर आले आहेत. माजी आमदार कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये […]
Animal Teaser Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)यांच्या बहुप्रतिक्षित अॅनिमल चित्रपटाचा टीझर (Animal Teaser Out)नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटामधील फर्स्ट लूकच्या प्रदर्शनानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आज रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अॅनिमल चित्रपटाचा टीझर धमाकेदार आहे. शॉर्ट अॅंड […]
Government Schemes : महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयटीआय आदी अल्पमुदतीचे कौशल्यावरील आधारित अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेंतर्गत वसतिगृहांची (Hostel)सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व कल्याण मंत्रालयाने(Ministry of Social Justice and Welfare) ही विशेष योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे एससी, एसटी, अल्पसंख्यांक आणि […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी नुकतीच अहमदाबाद येथे उद्योगपती गौतम अदानी Gautam Adani यांची भेट घेतली. त्यावरुन शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावरुन जोरदार टीका सुरु आहे. त्यावरुन पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर शरद पवार म्हणाले की, मी अहमदाबाद येथे गेलो होतो. तिथे बारामती(Baramati) येथील उद्योजकाने एक कंपनी काढली आहे. या उद्योजकांच्या […]
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात गेल्या 20 दिवसांपासून यशवंत सेनेच्यावतीने आंदोलन सुरु होते. आज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)हे चौंडीमध्ये आले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर महाजन यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्याशी आंदोलनाबाबत फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि […]
Girish Mahajan : धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात गेल्या 20 दिवसांपासून यशवंत सेनेच्यावतीने आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनGirish Mahajan यांनी आंदोलकांशी त्या ठिकाणी जाऊन चर्चा केली. त्याचबरोबर आंदोलकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्याशी चर्चा घडवून […]
Anand Mahindra : देशातील प्रसिद्ध महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra )यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये (Kanpur)राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासह 13 जणांवर फसवणुकीचा गुन्हा (Fraud)दाखल केला आहे. कानपूरमधील रायपूरवा पोलीस ठाण्यात महिंद्रांविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Dhangar Reservation संदर्भात आता मंत्री महाजनच […]
Bacchu Kadu : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Cooperative Sugar Factory)रविवारी जीएसटी(GST) विभागाने कारवाई केली. त्यावेळी तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावरील कारवाईमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. विरोधकांकडूनही या कारवाईवरुन जोरदार निशाणा साधला आहे. त्याचबरोबर प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष […]
Pension Schemes : दहा ते बारा वर्षांपासून सातत्याने संघर्ष करुन पेन्शन वाढ होत नाही. महागाईच्या काळात जीवन जगण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. असे असतानाही अहमदनगर(Ahmednagar) शहरात झालेल्या महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेच्या (Maharashtra State Pensioners Association)मेळाव्यात ईपीएस 95 पेन्शनधारकांनी डिसेंबर अखेर पेन्शन वाढ न झाल्यास, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात (BJP)मतदान करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. Chandrasekhar […]
Eknath Khadse On Girish Mahajan : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी शरद पवार यांना घट्ट पकडून राहावं. भाजपमध्ये येण्यासाठी हातपाय जोडू नये, अशी टीका मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी केलं होतं. महाजन यांच्या या टिकेवर आपण भाजपकडे येण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. मात्र शरद पवार यांची साथ सोडण्यासाठी आपल्याला दोन मोठ्या नेत्यांनी विचारलं होतं. […]