Rohit Pawar On Rahul Narwekar : राज्यातील सत्तासंघर्षाचा मुद्दा पुन्हा उफाळून समोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी वेळ दिला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar)काहीच कार्यवाही केली नाही. त्याविरोधात शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray group)गटाने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)विधानसभा अध्यक्षांना चांगलेच फटकारले. […]
Anil Parab on Rahul Narwekar : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत चालढकल केल्याने विधानसभा अध्यक्षांना शेलक्या शब्दांत सुनावलं आहे. त्यानंतर आता त्या आमदारांच्या सुनावणीच्या प्रक्रियेच्या घडामोडीला वेग आला आहे. त्यावरुन आता विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab)यांच्या कामावर टीका केली आहे. Sunil Tatkare : सुळेंच्या ‘त्या’ विधानावर सुनिल तटकरे […]
Ramesh Bidhuri Controversy : संसदेच्या विशेष अधिवेशनात विविध विषयांच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. लोकसभेत चांद्रयान-3 च्या यशाची चर्चा सुरु होती. त्यावेळी दिल्लीतील भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri)यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. चांद्रयान 3 (Chandrayaan 3)च्या यशाबद्दल चर्चा करताना रमेश बिधुरी यांनी अनेक […]
India Canada Row : खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar)यांच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील वाद (India Canada Row)चांगलाच पेटला आहे. दिवसेंदिवस भारत आणि कॅनडामधील तनाव कमी होण्याऐवजी तो आणखीच चिघळत चालला आहे.दोन्ही देशांनी एकमेकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टीही केली आहे. एवढंच नाही तर काही काळासाठी व्यापारावरही निर्बंध आणले आहेत. दोन्ही देशांमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे बराच […]
BSNL : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनल BSNL ही खासगी दूरसंचार कंपन्या Jio, Airtel, Vi सारखाच आपल्या युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी नवनवीन प्लॅन आणत आहे. यावेळी BSNLने एक नाही तर दोन नवीन धमाकेदार प्लॅन आणले आहेत. BSNL कंपनीने या दोन नवीन प्लॅनला रिटायरमेंट प्लॅन (Retirement Plan)असं नाव दिलं आहे. या प्लॅनची किंमत 411 रुपये आणि 788 […]
ICC Mens Cricket World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या वनडे वर्ल्ड कप जिंकण्यांच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्खिया (Enrich Norkhia)आणि सिसांडा मगाला (Sisanda Magala)यांना फिटनेस टेस्ट पास करता आली नाही. त्यामुळे हा दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa team)संघाला मोठा धक्का मानला जात आहे. भारत अन् कॅनडामधील तणाव […]
Supriya Sule On Womens Reservation Bill : महिला आरक्षण विधेयावरुन देशभरातील राजकारण चांगलच तापलेलं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने महिला आरक्षणाचं विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडलं. आज या विधेयकावर लोकसभेमध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांनी आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक हे राजीव गांधी (Rajiv Gandhi)यांचं स्वप्न होतं. त्यामुळे सरकारने हे लवकर पूर्ण करावं असेही त्या म्हणाल्या. […]
Prajakt Tanpure On Shinde Fadnavis Ajit Pawar Sarkar : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील विविध विकास कामांवरुन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जिल्ह्यातील विकास कामांच्या गतिवरुन हे सरकार गतिमान नाही तर गतिमंद सरकार आहे. अनेक कामं ठप्प आहेत, निविदा प्रक्रिया उशीराने राबवली जाते. काही ठराविक ठेकेदारांनाच कामं देण्याचा प्रयत्न केला जातो. […]
ICC Rankings: आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) जिंकल्यानंतर प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या मुखात फक्त मोहम्मद सिराजचं(mohammed siraj) नाव आहे. त्यातच आज आयसीसीने वनडे क्रिकेटची(ICC ODI Cricket) क्रमवारी जाहीर केली आहे. त्यातही मोहम्मद सिराजनं अव्वल स्थान पटकावलं आहे. आशिया चषकमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध सहा विकेट घेतल्या. त्याचा सिराजला मोठा फायदा झाला आहे. त्या विकेटच्या जोरावर सिराजने आयसीसी क्रमवारीत […]
Dhananjay Munde : मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विकास होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. ही बैठक तब्बल सात वर्षानंतर झाली. या बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. एकट्या मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाख खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी जाहीर केले. असे असले तरी विरोधकांनी मात्र हे सर्व निर्णय जुनेच […]