World Cup : बहुप्रतिक्षित क्रिकेटचा महासंग्राम उद्या (दि.5) सुरु होणार आहे. वर्ल्ड कपचा (ICC World Cup 2023) थरार सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा टीम इंडियाचा कर्णधार नसून चित्रपट दिग्दर्शक(Film director) असल्याचे भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin)म्हटले आहे. रविचंद्रन अश्विनने 2011 च्या विश्वचषकाच्या आठवणींना […]
Nana Patole On State Government : राज्य सरकारमध्ये सगळा बेबनाव चाललेला आहे. हे सरकार (State Government)नसून मलाईसाठी एकत्र आलेले सगळे लोकं आहेत. राज्यातील जनतेच्या कामाचा पैसा लुटणं हा एवढंच या लोकांचं काम आहे. आणि त्यासाठीच हे सरकार एकत्र आलेलं आहे. सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. राज्यात तीन इंजिनचं (Triple engine sarkar)नाही तर तिघडीचं सरकार असल्याची घणाघाती […]
Local Body Election : इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षण व महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत (Local Body Election)सर्वोच्च न्यायालयात (Supreme court)सुनावणी सुरू आहे. या निकालावरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगर महापालिका निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. ही सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. […]
Ahmednagar Municipal Corporation Employees Long March : अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी (ahmednagar municipal corporation employees )आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई (Mumbai)येथे मंत्रालयावर धडकण्यासाठी सोमवारी (दि.4) सकाळी निघाले होते. त्यामुळे शहरातील महानगरपालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)यांनी लॉन्गमार्चमध्ये निघालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांची भाळवणीमध्ये जाऊन भेट घेतली. त्यावेळी शासन दरबारी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात झालेल्या […]
Grampanchayat Election Declared : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (By-elections) 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त (State Election Commissioner)यू. पी. एस. मदान (U. P. S. Madan)यांनी केली. शाळा बंद करुन जाहिरातींवर कोट्यवधींची उधळण; तनपुरेंचा सरकारवर […]
Nobel Prize in Physics 2023 : रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने (The Royal Swedish Academy of Sciences)पियरे अगोस्टिनी(Pierre Agostini), फेरेंक क्रॉझ (Ferenc Krausz)आणि ॲने एलहुइलियर (Anne L’Huillier)यांना भौतिकशास्त्रातील 2023 चे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. पदार्थामधील इलेक्ट्रॉन डायनॅमिक्सच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या अॅटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींसाठी यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल देत असल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ […]
World Cup 1996 : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपचा (ODI World Cup)थरार सुरु होणार आहे. टीम इंडियानं आत्तापर्यंत दोनवेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय संघानं पहिल्यांदा 1983 मध्ये आणि दुसरा 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला. पण टीम इंडियानं 1996 (World Cup 1996)मध्ये तीसरा वर्ल्डकप जिंकण्याची संधी गमावली होती. भारतीय क्रिकेटप्रेमींनी घातलेल्या गोंधळानंतर टीम इंडियाला […]
Maharashtra Rain : पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पणजीपासून 110 किलोमीटरवर तर रत्नागिरीपासून (Ratnagiri)130 किलोमीटर अंतरावर आहे. ते पूर्व इशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. आणि आज (दि.30) रात्री पणजी ते रत्नागिरी दरम्यान कोकण, गोवा किनारपट्टीवर क्रॉस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील […]
Pakistan Cricket Team : आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी (World Cup 2023)पाकिस्तानचा संघ भारतामध्ये पोहोचला आहे. यंदाच्या वर्ल्डकपचे यजमानपद भारताकडे आहे. हैदराबादमध्ये संघाचे जंगी स्वागतही करण्यात आले. हैदराबादमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी चिकन आणि मटन बिर्याणीवर ताव मारला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी संघाने (Pakistan Cricket Team)भारतीय पाहुणचार पाहून समाधान व्यक्त केलं. Panvel Mahanagarpalika मध्ये वैद्यकीय अधिकारी […]
Ganpati Bappa Morya : मोठ्या थाटात आगमन झालेल्या गणरायाचे आज विसर्जन करण्यात येत आहे. दरम्यान नगर शहरात पारंपरिक वाद्याच्या सुरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. नगर शहराचे ग्रामदैवत म्हणून नावाजलेला विशाल गणपती (Shri Vishal Ganpati)तसेच मानाच्या गणपतीला आज मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. यावेळी नगर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग भाविकांनी दाटलेला पाहायला मिळाला. भाजी […]