Prajakt Tanpure On Shinde Fadnavis Ajit Pawar Sarkar : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील विविध विकास कामांवरुन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जिल्ह्यातील विकास कामांच्या गतिवरुन हे सरकार गतिमान नाही तर गतिमंद सरकार आहे. अनेक कामं ठप्प आहेत, निविदा प्रक्रिया उशीराने राबवली जाते. काही ठराविक ठेकेदारांनाच कामं देण्याचा प्रयत्न केला जातो. […]
ICC Rankings: आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) जिंकल्यानंतर प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या मुखात फक्त मोहम्मद सिराजचं(mohammed siraj) नाव आहे. त्यातच आज आयसीसीने वनडे क्रिकेटची(ICC ODI Cricket) क्रमवारी जाहीर केली आहे. त्यातही मोहम्मद सिराजनं अव्वल स्थान पटकावलं आहे. आशिया चषकमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध सहा विकेट घेतल्या. त्याचा सिराजला मोठा फायदा झाला आहे. त्या विकेटच्या जोरावर सिराजने आयसीसी क्रमवारीत […]
Dhananjay Munde : मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विकास होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. ही बैठक तब्बल सात वर्षानंतर झाली. या बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. एकट्या मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाख खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी जाहीर केले. असे असले तरी विरोधकांनी मात्र हे सर्व निर्णय जुनेच […]
Women’s Reservation Bill : नव्या संसदेत विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राजकीय पक्षांमधील मतभेदांमुळे महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) तब्बल 27 वर्षांपासून रखडलं आहे. आता लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकारने संसद आणि विधानसभेमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदना कायदा विधेयक 2023 लोकसभेत […]
Govt.Schemes : असंघटित क्षेत्रात काम करणार्या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर उदरनिर्वाहासाठी केंद्र सरकारने (Central Govt) पेन्शन योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana)आहे. त्यामध्ये मजूर, वीटभट्टी, पादत्राणे बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, कपडे धुणारे, रिक्षाचालक, जमीन नसलेले मजूर, विडी कामगार आणि रोजंदारी कामगार यांना पेन्शन देण्यात […]
India squad announced for ODI series against Australia : आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयने (BCCI)ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया (Indian Cricket team)आणि ऑस्ट्रेलिया संघात येत्या 22 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.या मालिकेमधील पहिल्या दोन सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि विराट […]
Chagan Bhujbal On Babanrao Gholap : शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेना ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावरुन आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांना टोला लगावला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, बबनराव घोलप हे सध्या आपण खूप निष्ठवान असल्याचे दाखवत आहेत. […]
Kiran Mane : अभिनेता किरण माने काही दिवसांपासून बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जवान चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहे. किरण माने (Kiran Mane) काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत ‘जवान’चं कौतुक करत आहे. किरण माने (Kiran Mane)याने फेसबुकवर एक खास पोस्ट शेअर करुन जवान चित्रपटाचं आणि अभिनेता ओंकारदास […]
Babanrao Gholap On Milind Narvekar : उत्तर महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिक माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) हे शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन नाराज असतानाच त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट घेतली. त्यामुळे बबनराव घोलप हे […]
Govt.Schemes : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी देशाला मोठे गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची (PM Vishwakarma Yojana) सुरुवात केली आहे. या योजनेची घोषणा 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. ‘ऐतिहासिक निर्णयोंका सत्र है…’; PM मोदींच्या सूचक विधानानंतर विशेष अधिवेशनात येणार 8 विधेयके विश्वकर्मा योजनेंतर्गत (PM Vishwakarma Yojana) सरकार 13 हजार […]