Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात जाऊन मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरमधील चांगल्या दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासा सांगितले. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी तब्बल 16 दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढ्या दिवसांच्या उपवासानंतर मनोज […]
Prakash Ambedkar On Bhima Koregaon Case : कोविड नसता तर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी आत्तापर्यंत पूर्ण झाली असती. सध्याची सुनावणी ही एकाच बाजूने सुरु आहे. माझी उलट तपासणी सुरु झाली आहे. या प्रकरणाची जशी हवी तशी तपासणी होत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी […]
Shree Ganesh Cooperative Sugar Factory : सत्तेचा गैरवापर करुन श्री गणेश सहकारी साखर कारखाना हडप करण्याचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा उद्योग सुरु आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सांगण्यावरुन जिल्हा बँकेने कर्ज नाकारले. त्यामुळे विखेंच्या दहशतीला सहकार विभागाने बळी पडू नये आणि गणेश कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी मागणी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या […]
Eknath khadse On Devendra Fadnavis : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला वैयक्तिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2014 मध्ये राज्याच्या राजकारणामध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर राज्यातील राजकारण गढूळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ […]
Nipah Virus Symptoms : कोरोना व्हायरसला तोंड दिल्यानंतर आता एका नव्या व्हायरसनं तोंड वर काढलं आहे. केरळ राज्यात निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळ सरकार अलर्ट झालं आहे. त्यामुळे आता या आजाराची लक्षणं काय आहेत? हा आजार नेमका पसरतो कसा? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… अजित पवारांच्या आमदाराचा लेटर बॉम्ब; थेट PM मोदींना […]
CM Eknath Shinde On Viral Video : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागं घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये झालेल्या संभाषणावरुन मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार […]
Samudrayaan Mission : चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशानंतर भारत आता सागर मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्त्रोने अंतराळाचा मोहीम फत्ते केल्यानंतर भारत समुद्राच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. समुद्रयान प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या मदतीने मानवाला समुद्रात 6 हजार मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरु आहे. या मोहिमेच्या यशामुळे […]
Selling Scrap : केंद्र सरकारने आपल्या सर्व कार्यालयांमधील जुन्या फाईल्स, जुन्या वस्तू, पेपर, रद्दी, जुनी वाहनं विकून तब्बल 600 कोटी रुपये कमावले आहेत. ऑगस्टपासून अर्थात अवघ्या दीड महिन्यामध्येच केंद्र सरकारने 600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कमाई 1 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने आत्तापर्यंत भंगारातून […]
CM Eknath Shinde : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन जनतेच्या दारी येतोय. लोकांना शासकीय योजनांचा लाभ देतोय. हे पाहून अनेक लोकांना पोटदुखी सुटलेली आहे. पोटाचा आजार झालेला आहे. त्यामुळे या पोटदुखीवर आम्ही लवकरच डॉक्टर आपल्या दारी कार्यक्रम सुरु करणार असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा […]