PM Modi In Asean-India Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी सकाळी इंडोनेशियामधील जकार्ता कन्व्हेक्शन सेंटरमध्ये आयोजित आसियान-भारत शिखर परिषदेत सहभागी झाले. यावेळी जकार्ता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमणाबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली. मोदी […]
Govt.Schemes : शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा करण्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच सरकारने अटल बांबू समृद्धी योजना लागू केली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार देखील बांबूची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते. त्याकरता सरकारने अटल बांबू समृद्धी योजना लागू केली आहे. हवामानाशी व वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या, जवळपास बांबूच्या 1400 जाती आहेत, बांबू गवत अत्यंत […]
Radhakrishna Vikhe On Sharad Pawar : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.शरद पवारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपण एवढे वर्ष सत्तेत राहिले आहेत, जाणते राजे म्हणून राज्यभर फिरत राहिलात पण मराठा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता ढासळत चालली आहे. त्यांना सलाईनद्वारे पाणी व इतर औषधं देण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या अत्यंत भावनिक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. त्यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, मला […]
Aditya Thackeray On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी जालन्यामध्ये लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत? असा […]
Asim Sarode On Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे (Central Govt)स्पष्टपणे लेखी मागणी करायला हवी. त्यांनी तशा प्रकारचा विशेष कायदा(Special Act) आणला पाहिजे की, मराठा समाजाला आरक्षणात समाविष्ठ करुन घेण्याची तरतूद कायदेशीर दृष्टीकोणातून केली पाहिजे, असा एक पर्याय राज्य सरकारकडे असल्याचे कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे (Asim Sarode)यांनी स्पष्टपणे सांगितले. Fukrey 3 Trailer: […]
Govt.Schemes : आज आपण प्रधानमंत्री उज्ज्वला या केंद्र सरकारच्या योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, लाभ,अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत गॅस शेगडी कनेक्शन घ्यायचे असेल, तर ही माहिती नक्की वाचा. ..अजूनही वेळ गेलेली […]
Eknath khadse On Devendra Fadnavis : जळगावमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत महाराष्ट्राला दिलेला एकही शब्द पाळला नाही. तोच मराठा आरक्षणाचा शब्द देऊन मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचा आरोप […]
Ajit Pawar On MVA : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी राडा झाला. त्यावेळी पोलिसांना कोणाचा तरी फोन आला आणि त्यानंतर लाठीमार करण्यात आल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे, त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरुन आदेश आल्याचं सिद्ध करुन दाखवण्याचं विरोधकांना थेट चॅलेंज दिलं आहे. Jalna Maratha Protest : लाठीचार्जचा आदेश कोणी दिला […]
Ajit Pawar On Sharad Pawar : जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलनं सुरु झाली आहेत. अशा प्रकराचे प्रसंग ज्यावेळी येतात, त्यावेळी राज्याचं हीत लक्षात घेतलं पाहिजे. पण काही नेत्यांकडून काही राजकीय पोळी भाजता येते का? राजकीय स्वार्थ साधता येतो का? अशा प्रकारचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद […]