Prakash Ambedkar On Sharad Pawar Meet : मुंबईमधील (Mumbai)यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre)राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar )यांची भेट झाली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत. ही भेट खासदार सुप्रिया […]
Maharashtra Excise Duty : राज्यात (Maharashtra) बिअरचा खप (Beer Sale)वाढावा म्हणून सरकारी पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. बिअरवरील उत्पादन शुल्कात वाढ (excise duty)करण्यात आली आहे. त्यामुळे बिअरच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा अडचणी बिअर उत्पादकांनी शासनाकडे मांडल्या. बिअरच्या विक्रित घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने यामध्ये लक्ष घातले असून बिअरचा खप वाढवण्यासाठी प्रयत्न […]
Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा (Nagar South Lok Sabha)सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)व भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी एकत्र वाहनातून प्रवास करत मोहटादेवीच्या (Mohatadevi)दर्शन घेतले. यावर खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विखे म्हणाले, त्या दोघांनी एकत्र प्रवास केला हा सर्व महाराष्ट्राने पहिला […]
Prakash Ambedkar On Chandrashekhar Bawankule : वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi)भाजपला (BJP)कायम विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)कॉंग्रेस (Congress)घेत नाही, म्हणून आम्ही भाजपकडे जाऊ असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी वाटच बघत बसावी, असा थेट इशाराच वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांना दिला. Contract Recruitment […]
Terrorist : पाकिस्तानातील (Pakistan)उत्तर वझिरिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मलिक दाऊद (Malik Dawood)नावाच्या एका दहशतवाद्याची (terrorist)हत्या करण्यात आली. तो भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरचा(Masood Azhar) राईट हॅन्ड असल्याचे मानले जात आहे. रोहित पवार लोकसभा लढणार…तर जास्त तयारी करावी लागेल, विखेंचा मिश्किल टोला भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना ठार मारण्याची प्रक्रिया पाकिस्तानमध्ये सुरु झाली आहे.नुकतीच या यादीत दोन […]
Sujay Vikhe On Rohit Pawar : आगामी लोकसभेच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असून पक्षांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाची (NCP Sharad Pawar group) मुंबईत (Mumbai)बैठक पार पडली. या बैठकीत नगर दक्षिण लोकसभेसाठी रोहित पवार (Rohit Pawar)यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांना विचारण्यात आले […]
Raj Thackeray : सौदर्यदृष्टी ही मुळातच राज्यकर्त्यांमध्ये असायला हवी. तुम्ही खाली कितीही टाहो फोडा. ज्या महानगरपालिकेमध्ये (Municipal Corporation), राज्य सरकारमध्ये (State Govt) डेव्हलपमेंट प्लॅन होतो, पण टाऊन प्लॅनिंग (Town Planning)होत नाही, टाऊन प्लॅनिंग जर झाले नाही तर ही बकाल शहरं अशीच राहतील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आरोप केला. शहर नियोजन (City planning) आणि […]
Ghaziabad : उत्तर प्रदेशमधील (UP)गाझियाबादच्या Ghaziabad एबीएसई इंजीनिअरींग कॉलेजमधील (ABSE Engineering College) सांस्कृतिक कार्यक्रमात स्टेजवरुन विद्यार्थ्याने जय श्री रामच्या घोषणा दिल्या. त्यावर एका शिक्षिकेने आक्षेप घेतला, या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral)झाला आहे. त्यावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊतांनाच बेड्या ठोका, त्यांनीच ललित पाटीलला.. शिंदे गटाचा […]
Ajit Pawar : काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा (Pune Guardian Minister)पदभार स्विकारला. त्यानंतर पुणे शहरातील विविध विकासकामांवर अजितदादांची करडी नजर आहे. अजितदादांनी शहरातील विकासकामांचा पाहणी दौरा सुरु केला आहे. अजितदादा भल्या पहाटेच विकासकामांची पाहणी करायला पोहोचतात. त्यामुळे बऱ्याचदा अधिकाऱ्यांची अडचण होते. त्यावरुन पत्रकारांनी अजितदादांना तुम्ही पहाटे पाहणी दौरा का […]
Prakash Ambedkar On Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil)मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर ललित पाटीलने मी पळालो नाही तर मला पळवलं गेलं, असा आरोप केला. त्यावरुन संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं. ललित पाटील ड्रग्ज (Lalit Patil Drugs Case)प्रकरणावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash […]