Chhattisgarh Election 2023 : भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma)यांनी बुधवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghel)यांच्यावर महादेव अॅप प्रकरणात (Mahadev App Case)508 कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरुन जोरदार निशाणा साधला. हिमंत बिस्वा सरमा यांनी महादेव अॅपवरुन गंभीर आरोप करत एक प्रकारे इशारा दिला आहे. ईडीकडून (ED)त्यांना निवडणूक लढण्यासाठी वेळ […]
Government Schemes : राज्यात (Maharashtra)विविध ठिकाणी महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय(College of Engineering), आयटीआय (ITI)अल्पमुदतीचे कौशल्यावरील आधारित अभ्यासक्रम आदी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहांची (Hostels)सोय केली जाते. ‘ऐश्वर्याबद्दल घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने मागितली माफी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व कल्याण मंत्रालयाने ही विशेष योजना सुरु केली आहे. ही योजना एसटी/एससी/ […]
One Crore Bribe Case : लाचखोर अधिकारी गणेश वाघ (Ganseh Wagh)अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नाशिक विभागाच्या अॅन्टी करप्शन ब्युरोच्या (Nashik ACB)पथकाला गणेश वाघला अटक करण्यात यश मिळालं आहे. नाशिकच्या पथकानं लाचखोर अधिकारी गणेश वाघला आज सकाळी (दि.14) ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात (Ahmednagar District and Sessions Courts)हजर करण्यात आले असून […]
Namdev Jadhav : आपणच राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांचे रक्ताचे वंशज असल्याचा दावा मराठी लेखक आणि व्याख्याते नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी केला आहे. महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज गोपालराजे जाधव (Gopalraje Jadhav ) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांना (Rohit Pawar) जे पत्र लिहिलं आणि त्यात जे आरोप केले, त्यावर […]
Manoj Jarange : मराठा समाजानं आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडीत काढला, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी म्हटलं आहे. राज्यातील (Maharashtra)सर्वच जिल्ह्यांमध्ये नोंदी सापडत आहेत. त्यामुळे 35 -40 टक्के लोकांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालं आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)कोणी काय केलं? हे 24 डिसेंबरनंतर आपण समाजासमोर मांडू असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा […]
World Cup 2023 : टीम इंडियाने विश्वचषकमध्ये (World Cup 2023) विजयी मालिका सुरू ठेवत सलग 9 वा विजय मिळवला आहे. भारताने नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला आहे. डच संघासमोर 411 धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ 47.5 षटकात 250 धावांत गारद झाला. बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही गोलंदाजी करताना विकेट […]
Virat Kohli : विराट कोहली विश्वचषकाच्या शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध गोलंदाजी करताना दिसला. चाहत्यांची मागणी पूर्ण करत रोहित शर्माने चेंडू कोहलीच्या हातात दिला. यापूर्वी स्टँडवर बसलेले चाहते कोहलीला गोलंदाजी करण्याची विनंती करत होते. रोहित शर्माच्या विश्वासाला पात्र ठरत कोहलीने दुसऱ्याच षटकात विकेट घेतली. कोहलीने 9 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेतली. कोहलीच्या विकेटवर पत्नी अनुष्का शर्माने […]
Chhattisgarh Elections 2023 : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Elections 2023) पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात 70 जागांवर मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या मुहूर्तावर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोठी घोषणा केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी दिवाळीनिमित्त महिलांना मोठी भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. सीएम बघेल […]
Shyamchi Aai : कडक इंटरटेन्मेंटची (Kadak Entertainment) ‘गावरान मेवा’ (Gavran Mewa) सिरिज तुम्हाला नेहमीच हसवत आलू आहे. पण ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या चित्रपटावर असलेला भाग तुम्हाला हसविण्याबरोबर तुमच्या डोळ्यातही पाणी आणणार आहे. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर आधारित चित्रपट 70 वर्षानंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांनी रुपेरी पडद्यावर आणला आहे. संपूर्ण चित्रपट ब्लँक अँड […]
Rohit Sharma Record: रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याद्वारे एक अतिशय खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक पूर्ण करत अर्धशतकांचे शतक केले आहे. असा पराक्रम करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला. नेदरलँड्सविरुद्ध टीमला तडाखेबाज सुरुवात करून देताना हिटमॅनने 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. रोहित शर्माचे […]