Ahmednagar : पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन (sholay style protest)केल्याची घटना शेवगाव (Shevgaon)तालुक्यात घडली. महिन्यातून फक्त दोनदा पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप या करत या महिलांनी यावेळी शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना घेराव घातला. त्याचवेळी पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी यावेळी केली. दूषित पाणीपुरवठा (Contaminated water supply)करणाऱ्यांवर कारवाई व्हावी व पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी […]
Pune : पुणे शहरात रक्ताचा तुडवडा असल्यामुळे कार्यसिद्धी प्रतिष्ठाणने (Karyasiddhi Pratisthan)कात्रज (Katraj)येथील कार्यालयाच्या आवारात भव्य रक्तदान शिबिराचे (Blood donation camp)आयोजन केले. आठ दिवस विविध ठिकाणी कार्यसिद्धी प्रतिष्ठाण हे चाकण ब्लड बँक (Chakan Blood Bank)यांच्या माध्यमातून हे शिबीर राबवत आहे. यामध्ये जवळपास 1 हजार 500 नागरिकांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजावले आहे. 19 वर्षाच्या युवक-युवतींपासून 62 […]
WhatsApp : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आहे. स्मार्टफोन (smartphone)असलेल्या प्रत्येक युजरकडे हे अॅप आपल्याला दिसून येतं. वापरण्यास अगदी सोपं असल्यानं त्याची लोकप्रियता देखील वाढत आहे. त्यामुळे मेटा कंपनी (Meta)या अॅपमध्ये सातत्याने अपडेट करत असते. जगभरातील 2 अब्जाहून अधिक लोक चॅटिंग, व्हॉईस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलसाठी WhatsApp वापरतात. त्यातच आता व्हॉट्सअॅप स्टेटसबद्दल (Whatsapp status)एक […]
Madhya Pradesh Assembly Election 2023 : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं (BJP)विजयश्री खेचून आणला आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हा सर्वात मोठा प्रश्न असणार आहे. या शर्यतीत भाजपचे अनेक दिग्गज नेते आहेत. या विजयावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia )यांच्या वक्तव्यावरुन शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदी राहावं, अशीच त्यांची इच्छा असल्याचं दिसून […]
Election Results 2023 : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजप (BJP) आणि कॉंग्रेसमध्ये (Congress)कॉंटे की टक्कर सुरु आहे. मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकालाचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. राजस्थान(Rajasthan), मध्यप्रदेश(Madhya Pradesh), छत्तीसगडमध्ये(Chhattisgarh) भाजपचं पारडं जड होताना दिसत आहे. त्यामुळे लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजपच बाजी मारणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तर आजच्या निकालात राजस्थान, मध्यप्रदेश, […]
Ahmednagar : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा (Bhingar Cantonment Board)समावेश अहमदनगर महानगरपालिकेत (Ahmednagar Municipal Corporation)करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भिंगार शहराचा (Bhingar city)महानगरपालिकेत समाविष्ट होणार, अशी गवाही खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी दिली. भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश करावा अशी मागणी वेळोवेळी समोर आली. दरम्यान या निर्णयामुळे आता भिंगारकरांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे. कर्नाटक गमावलं, तेलंगणाने […]
Ahmednagar : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain)शेतकऱ्यांचे (Farmer)मोठे नुकसान झाले आहे. नुकताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी नगर जिल्ह्यातील पारनेर (Parner)तालुक्याचा नुकसान पाहणी दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. मात्र अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद सातबारावर केलेली नाही. यामुळे त्यांना मदत मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे […]
Vidya Chavan On Ajit Pawar : कर्जतमध्ये अजितदादा गटाचे (Ajit Pawar Group)चिंतन शिबीर (Chintan Shibir)झाले. त्याच्यामध्ये अजितदादांची अस्वस्थता दिसून आली आहे. सरळ आणि स्पष्ट खरं बोलणाऱ्या अजितदादांना खोटं बोल पण रेटून बोल हे बोलता येत नाही. आणि ते किती कठिण जातं? हे त्या शिबीरातून दिसून आल्याची परखड टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar […]
Hasan Mushrif On Anil Deshmukh : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (NCP)हा भाजपबरोबर (BJP)जाण्यासाठी अनेक वर्षापासून तयार होता. त्यामुळे अजितदादांनी (Ajit Pawar)शरद पवारांना (Sharad Pawar)राजकीदृष्ट्या संपवण्याची सुपारी देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी सांगितले. कर्जतमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चिंतन शिबीर झाले. त्यामध्ये अजितदादांनी शरद पवारांवर थेट गंभीर […]
Ahmednagar : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra)सर्व आस्थापनांची नावं आणि दुकानांच्या पाट्या (marathi boards)या मराठी भाषेतून असाव्यात, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही अद्याप याची अंमलबजावणी केली जात नाही. यावरुन आता नगर(Ahmednagar) शहरातील मनसे (MNS)देखील आक्रमक झाली आहे. मराठी भाषेला (Marathi language)जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे. Ajit Pawar यांनी दावा ठोकलेल्या जागांवर 2014 अन् 2019 मध्ये कुणी […]