Nana Patole On Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi)लोकसभा जागावाटपाबद्दल (seat allocation)कॉंग्रेस(Congress), शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group)आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील (Nationalist Congress Sharad Pawar group)नेत्यांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी कॉंग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. कॉंग्रेसची 29 डिसेंबरला बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा […]
31 December 2023 Deadline : 2023 वर्षाचं काऊंडाऊन सुरु झालं आहे. आता नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागली झाली आहे. नवीन वर्षाच्या(new year 2024) सुरुवातीपासून काही नवीन बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार्या वर्षामध्ये काही आर्थिक क्षेत्रातील (Financial sector)बदल देखील होणार आहेत. काही कामं ही आपल्याला 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत, अन्यथा […]
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचं बंड ते त्यांच्या आमदारकीचं तिकीट यासह विविध विषयांवर आपली परखड भूमिका स्पष्ट केली आहे.
Election Commissioners Appointment Bill : केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या (Central Election Commissioner)निवडप्रक्रियेतून सरन्यायाधीशांना (Chief Justice)वगळण्यात आले आहे. निवडणूक आयुक्तांच्या निवडी पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणामध्ये आणणारं वादग्रस्त विधेयक आज (दि.21) लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची (Election Commissioner)नियुक्ती, सेवेच्या अटी, कार्यकाळासंबंधीचे विधेयक आज मंजूर करण्यात आलं आहे. 10 ऑगस्टला पहिल्यांदा हे […]
Government Schemes : असंघटित क्षेत्रात काम करणार्या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt)पेन्शन योजना (Pension Scheme)सुरु केली. या योजनेला पंतप्रधान प्रधानमंत्री मानधन योजना (Prime Minister Pradhan Mandhan Mandhan Yojana)आहे. त्यामध्ये मजूर, वीटभट्टी, चप्पल बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, कपडे धुणारे, रिक्षाचालक, भूमीहीन मजूर, विडी कामगार आणि रोजंदारी कामगार यांना पेन्शन दिली […]
Manoj jarange : मराठा आरक्षणाचा (maratha reservation)प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच तापणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj jarange)यांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. ती तारीख जसजशी जवळ येत आहे. त्यानुसार सरकारकडून वेगाने घडामोडी सुरु झाल्या आहेत. आज मनोज जरांगे यांची सरकारचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. सरकार आणि जरांगे यांच्यात मध्यस्थ […]
Manoj Jarange On Cm Eknath Shinde : राज्यात (Maharashtra)मराठा समाज कुणबी असल्याच्या 1967 पूर्वीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही कुणबी आरक्षणाचा (Maratha Reservation)लाभ देणार आहात पण तो कशाच्या आधारावर देणार आहेत? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळणार […]
LPG Price : राजस्थानमध्ये (Rajasthan)भाजपने (BJP)आपल्या जाहीरनाम्यात (Manifesto) 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर (LPG cylinder)देण्याचं आश्वासन दिलं. पण राज्यसभेमध्ये (Rajya Sabha)हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारने(Central Govt) राजस्थानमध्ये 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर देण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं आहे. शाहरुखची पत्नी गौरीकडून 30 कोटींचा गंडा? ईडीने धाडली नोटीस राजस्थानमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका (Rajasthan Assembly Elections)पार पडल्या. त्यात […]
Share Market : शेअर बाजारमध्ये (Share Market)आज मंगळवारी चांगलीच तेजी पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा नवीन शिखर गाठले. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये (Intraday trading)सेन्सेक्सनं (Sensex)71,623 अंकांच्या नवीन सर्वकालिक उच्चांक गाठला आहे. त्याचवेळी, निफ्टीनं (Nifty)प्रथमच 21,500 चा आकडा पार केला आहे. याच्या जोरावर गुंतवणुकदारांनी (investors)आज एका दिवसात सुमारे 46,000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. 20 Years: […]
Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील (NCP Sharad Pawar group) आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)हे सरकारी वाळू डेपोबाबत आक्रमक झाले आहेत. तनपुरे यांनी हा प्रश्न विधानसभेत (Assembly)उपस्थित करत महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले. सरकारी वाळू विक्री व्यवस्थेतील त्रुटीकडे तनपुरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. वाळु वाहतूकदारांनी ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर घेत असल्याचा आरोप करत, यामध्ये सुधारणा […]