Chhagan Bhujbal : देशात अन् राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections)वारं चांगलेच वाहू लागले आहे. राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)आणि महायुतीमध्ये जागावाटपाबद्दल अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच आता महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाएवढेच (Shivsena Shinde Group) आमचेही आमदार असल्याने त्यांच्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar […]
Nitish Kumar : दिल्लीमध्ये ‘INDIA’ आघाडीची बैठक झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. त्यावर नितीश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण INDIA आघाडीवर (India Alliance)नाराज असण्याचं काही कारण नाही, असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी भाजप नेते सुशील मोदी (Sushil Modi)यांच्यावर निशाणा साधला आहे. ते […]
Manoj Jarange : मराठा-कुणबी एकच आहेत. मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे हरिभाऊ राठोड यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे फक्त निम्म्याच मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod)यांनी सांगितलेला फॉर्म्यूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नाकारला आहे. काँग्रेसवर डोनेट फॉर देश मोहीम चालविण्याचा वेळ का आली ? काँग्रेस व […]
Manoj Jarange On Ajit Pawar : प्रत्येकाने आपल्या नावात वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी केलं आहे. तसेच महिलेच्या नावावर घर घेतल्यास सवलत मिळते असंही अजित पवार यांनी सांगितलं. त्यांच्या याच वक्तव्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. मुलाच्या नावासमोर आईचं नाव लावा असं काही […]
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका (Test series) 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. टी-20 मालिका अनिर्णित ठेवल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिकेत यजमानांचा 2-1 असा पराभव केला. यानंतर आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma)नेतृत्वाखालील भारतीय संघाचे लक्ष दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचं असणार आहे. दक्षिण आफ्रिकेत […]
Ahmednagar : सलग सुट्ट्या आल्याने शिर्डी (Shirdi)साईनगरी फुलल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात चौथा शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी नाताळ (christmas)अशा एकूण तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या आहेत. सलग आलेल्या या सुट्ट्यांमुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला. यामुळेच सध्या शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. Manoj Jarange : येवल्याचं येडपट, बुजगावणं; बीडमध्ये जरांगेनी हल्लाबोल […]
Manoj Jarange : जर मराठ्यांना काही करायचं असतं तर आज केलं असतं. आज मराठ्यांनी शांतता रॅली (Peace rally)काढली. मराठ्यांना महाराष्ट्रात (Maharashtra)शांतता हवी आहे. मराठा समाजानं राज्याला शांततेचा संदेश देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं शांतता रॅली काढली. यांचच यांनी सुरु केलं आहे. ते येवल्याचं येडपट साऱ्या दुनियाचं आलं आणि त्यांनीच त्यांच्या पाहुण्याचं हॉटेल जाळलं. आणि नावं आमच्या पोरांची […]
Nana Patole On Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi)लोकसभा जागावाटपाबद्दल (seat allocation)कॉंग्रेस(Congress), शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group)आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील (Nationalist Congress Sharad Pawar group)नेत्यांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी कॉंग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. कॉंग्रेसची 29 डिसेंबरला बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा […]
31 December 2023 Deadline : 2023 वर्षाचं काऊंडाऊन सुरु झालं आहे. आता नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागली झाली आहे. नवीन वर्षाच्या(new year 2024) सुरुवातीपासून काही नवीन बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार्या वर्षामध्ये काही आर्थिक क्षेत्रातील (Financial sector)बदल देखील होणार आहेत. काही कामं ही आपल्याला 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत, अन्यथा […]
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचं बंड ते त्यांच्या आमदारकीचं तिकीट यासह विविध विषयांवर आपली परखड भूमिका स्पष्ट केली आहे.