Japan Airlines jet Catches Fire On Airport : जपानमधील टोकियो येथील हानेडा विमानतळावर लँडिंग करताना दोन विमानांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. ही टक्कर इतकी भीषण होती की, अपघातानंतर विमानाने पेट घेतला. जपान एअरलाइन्सच्या विमानाची तटरक्षक दलाच्या विमानाशी टक्कर झाल्यानंतर हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत तट रक्षक दलाच्या विमानातील 5 जणांचा […]
Petrol Shortage Maharashtra : ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (Transport Association)संपावर तोडगा निघाला असल्याची माहिती नाशिकचे (Nashik) जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma)यांनी माध्यमांना दिली आहे. आज मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि टँकर आणि ट्रक चालक, (Truck drivers strike)मालक यांच्या यांच्यात बैठक झाली. आपसात झालेली चर्चा सफल झाली असून त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर […]
Government Schemes : आज आपण पाईपलाईन अनुदान योजना (Pipeline Subsidy Scheme)या अंतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो? यासाठी अटी-शर्ती काय आहेत?, याचा अर्ज कसा करायचा? या सर्वांबद्दलची माहिती आपण येथे पाहणार आहोत. जसे की कोरडवाहू क्षेत्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (National Food Security Mission)या प्रकारच्या योजना देखील महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत राबवले जातात. तसेच पीव्हीसी पाईप किंवा एचडीपीए […]
Ram Mandir inauguration : अयोध्येमध्ये (Ayodhya)येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिरात (Shri Ram Temple)रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. हा दिवस सर्वच भारतीयांसाठी महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी देशभरात दिवाळी (Diwali)साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावं, त्याचे साक्षीदार होता यावं, यासाठी 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी (Public holiday)जाहीर करावी, अशी मागणी […]
Ram Mandir : अयोध्येत (Ayodhya)प्रभूरामाच्या मूर्तीची (Prabhuram Murthy)प्राणप्रतिष्ठा केली जात असताना हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य (Shankaracharya)यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असे म्हटलं आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं असून ते पाप ठरेल, असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजपा (BJP)स्टंट करत आहे का? हे माहित नाही पण हिंदु धर्म भ्रष्ट […]
Nana Patole : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन कुठेही बिघाडी होणार नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, मेरिटनुसारच जागा वाटप होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेतूनही भूमिका स्पष्ट केली असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी सांगितले. त्यांनी मुंबईमधील टीळक भवनला (Tilak Bhavan)पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. […]
Nana Patole : केंद्र सरकारने (Central Govt)आणलेला नवीन मोटार वाहन कायदा (New Motor Vehicle Act)हा वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे. या संपाला काँग्रेसचा पाठिंबा […]
David warner : नवीन वर्षाच्या (New Year)पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा (Australia)दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने David warnerजगातील क्रिकेटप्रेमींना (Cricket lovers)आश्चर्याचा धक्का दिला आहे. सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करत असतानाच वॉर्नरने हा निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan)कसोटी मालिकेनंतर वॉर्नर कसोटी(Test match) खेळणार नाही. 37 वर्षाच्या डेविड वॉर्नरने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World Cup)सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळं तो किमान दोन […]
Government Schemes : गावांतील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पन्न/उत्पादकता, रोजगार संधी वाढविणे, मानव-वन्यजीव (Wildlife)संघर्ष कमी करणे व संरक्षित क्षेत्रावरील मानवी दबाव कमी करण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना (Dr. Shyama Prasad Mukherjee Jan-Forest Development Scheme)राबविली जाते. विद्यार्थ्यासोबतचा रोमान्स मुख्याध्यापिकेला महागात! चुंबन फोटोशुट केल्यानं थेट निलंबनाची कारवाई योजनेच्या प्रमुख अटी : – बफर […]
Amol Kolhe : कांदा निर्यातबंदीवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना थेट सवाल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सातत्यानं सांगतात की, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यावरुन खासदार कोल्हे यांनी 7 डिसेंबरला कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्यात आली, त्यानंतर आज 23 वा दिवस आहे. या 23 दिवसांमध्ये सरकारमधील एकाही प्रमुख नेत्यानं […]