Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊतांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सभागृहात कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. संभाजीनगर येथील शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त राऊत बोलत होते. राऊत म्हणाले की, शिवसेना फक्त पक्ष नाही तर धगधगात विचार आहे. इतिहास हा पहिल्या पिढीकडून […]
Sharad Pawar On Kolhapur Ride : कोल्हापूर आणि नगरमध्ये औरंगजेबाचा फोटो आणि स्टेटसवरील मेसेजवरून काल (दि. 7) रोजी हिंसा उसळली होती. त्यानंतर येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दोन्ही शहरांमधील घटनांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाला सहकार्य करा, कायदा आणि सुव्यवस्था राखा, असेही […]
Dnyaneshwar Mauli Palakhi : आषाढीवारीसाठीची वारकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. दरवर्षी वारकरी मोठ्या उत्साहाने वारीत सहभागी होत असतात. त्यानिमित्ताने आळंदी व देहूच्या संस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 11 जून रोजी आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्ताने संस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. माऊलींच्या पालखीसोबत मंदीर समितीचे 300 लोक असणार आहे. रथासोबत […]
Nandkishor Chaturwedi IT Raid : आयकर विभागाने काल मोठी कारवाई केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज दिल्याचा आरोप असणारे नंदरकिशोर चतुर्वेदी यांच्याविरोधात आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत देखील […]
Pune PMP : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये पीएमपीची रातराणी सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशीरा कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवशांना दिलासा मिळाला आहे. याआधीदेखील ही सेवा सुरु होती. पण काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने रातराणीची सेवा बंद केली. त्यामुळे रात्री उशीरा कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांची अडचण होत होती. त्यांनी अनेकवेळा […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात काल कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनातील दगडफेकीवरुन राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला आहे. या नेत्यांना दंगल होणार, हे आधीच कसे कळले होते, असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे. काही महिन्यांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी […]
Jejuri News : जेजुरीतील ग्रामस्थांनी काही दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते. खंडोबा देवस्थानमध्ये नेमलेल्या विश्वस्त निवडीच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या आंदोलनाला आता यशा आले आहे. मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची सदस्यसंख्या 7 वरुन 11 होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जेजुरीचे ग्रामस्थ यासंदर्भात आंदोलन करत […]
Pune Airport Passanger Protest : पुणे एअरपोर्टवर एयर आशिया ची flight पुणे to बंगलोर जाणारी सकाळी ५ ची flight दुपार पर्यंत एअरपोर्टला आली नाही. नागरीक सकाळी ५ च्या flight साठी पहाटे ३ पासून एअरपोर्टवर आले आहेत. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. जो पर्यंत आमची flight येत नाही तो पर्यंत एक ही flight आम्ही जाऊ […]
WTC 2023 Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आज सुरुवात झाली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये हा मुकाबला होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना अतिशय रंजक होणार असे बोलले जात आहे. वर्ल्ड […]
WTC 2023 Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आज (7 जून) सुरुवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुप्रसिद्ध ओव्हल मैदानावर हा मुकाबला खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा सामना खेळताना भारत व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहे. मात्र या दोन्ही संघाचे […]