Sadabhau Khot On Devndra Fadanvis and Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला कधीही तुम्ही याच्यावर अटॅक करा किंवा त्याच्यावर अटॅक करा असे सांगितले नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. काही सल्ला आम्ही त्यांच्याकडे घ्यायला जातो, त्यावेळी ते या आंदोलनातून काय हाती लागेल याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आम्हाला करतात. एसटीच्या आंदोलनात देखील त्यांनी हे आंदोलन […]
Aashish Shelar On MVA Mumbai Sabha : महाविकास आघाडीची आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या बीकेसी मैदानावर वज्रमूठ सभा होत आहे. महाविकास आघाडीची ही तिसरी वज्रमूठ सभा आहे. याआधी छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे वज्रमूठ सभा पार पडली आहे. यानंतर आता मुंबईत आज ही सभा होत आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता भाजपचे […]
Ajit Pawar at Baramati : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार हे आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. अजितदादांच्या जे पोटात असतं तेच ओठात असतं, असं कायम म्हटलं जातं. अनेकदा ते अधिकाऱ्यांना देखील जाताना झाडतात, कामात दिरंगाई झाली तर ते अधिकाऱ्यांना देखील बोलतात. तसेच अनेकदा जाहीर भाषणात देखील ते मनमोकळेपणाने […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख धकेला आहे. हे लोक संविधान न मानणारे आहेत. यांनी जर संविधान मानले असते तर मागील अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना […]
Building collapse site in Bhiwandi : मुंबईच्या भिवंडीतील वलपाडा परिसरात 29 तारखेला दुपारी तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 50 ते 60 लोक अडकल्याची माहिती होती.यानंतर अनेकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेच्या 45 तासांनंतर हे बचावकार्य थांबवण्यात आल्याचे एनडीआरएफने सांगितले आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला दिली होती. या […]
Narayan Rane On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे विधान केले होते. या त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा केल्या जात आहेत. हा संकेत त्यांनी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिलेला होता. पण राज्यामध्ये सुद्धा यातून काही बदल होऊ शकतो का यावर अनेक शक्यता वर्तवल्या […]
Barasu Refinery : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू येथे रिफायनरीच्या मुद्द्यावरुन अनेक लोक आंदोलन करत आहेत. या सगळ्या विषयावर उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली. प्रशासनांना चार पावलं पुढे जाऊन निर्णय घेतला आहे, असे सामंत म्हणाले आहेत. Mscb च्या अधिकाऱ्याची हेडकॉटरला […]
Pune APMC Election : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आली आहे. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर हा एक मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर […]
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेते पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय हे दोन्ही खेळाडू उपांत्यपूर्व फेरीतील सामने गमावल्यानंतर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून बाहेर पडले आहेत. आठव्या मानांकित सामन्यात सिंधूने एका गेमची आघाडी घेतली होती पण कोरियाच्या एनसी यंगकडून 21-18, 5-21, 9-21 असा पराभव पत्करावा लागला आहे. Defamation Case : राहुल गांधींना दिलासा मिळणार? याचिकेवर आज गुजरात उच्च […]
APMC Election 2023 : गंगाखेड बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी 18 पैकी 11 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वातील सर्व पॅनेलने जिंकल्या आहेत. या निकालामुळे भाजपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मोठा धक्का बसला आहे. मधुसूदन केंद्रे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व […]