मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटावर हल्लाबोल केला आहे. हिंदुूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार फक्त राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात, असे ते म्हणाले आहेत. जगामध्ये एकमेव हिंदुंचे नेते राज ठाकरे आहेत. आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही पण आम्ही आमच्या धर्माचे संरक्षण करु, […]
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2009 साली त्यांनी कन्नडमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व ते आमदार झाले होते. हर्षवर्धन जाधव यांनी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री […]
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज सकाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. ‘बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, महाराष्ट्राची लावली वाट’ … ‘फसव्या जाहिरातींचा नुसताच घाट,महाराष्ट्राची लावली वाट’ … ‘पन्नास खोके, एकदम ओके’ …अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत विधानभवन परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या […]
योग गुरु स्वामी रामदेव बाबा रामनवमीच्या दिवशी 100 लोकांना संन्यास दीक्षा देणार आहेत. यासाठी पतंजलीच्या योग पीठामध्ये बुधवारी नवीन संवत्सराच्या चैत्र नवरात्री निमित्ताने भव्य संन्यास दीक्षाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 40 महिला व 60 पुरुषांचा समावेश आहे. रामनवमीच्या दिवशी रामदेव बाबा या सर्वांना दीक्षा देणार आहेत. याचसोबत जवळपास 500 प्रबुद्ध महिला पुरुषांना स्वामी […]
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी शिंदे-फडणवीस सरकार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणामध्ये मुंबईच्या माहीम येथील अनधिकृत मजारीवर कारवाई करावी याची मागणी केली होती. त्यानंतर आज सकाळीच मुंबईतली प्रशासनाने तेथील अनधिकृत बांधकाम पाडले आहे. यानंतर बावनकुळे यांनी राज्य सरकार व राज ठाकरे यांचे आभार मानले […]
भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मुंबईच्या माहिम येथील अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी त्यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणामध्ये काल या अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केला होता. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत फडणवीसांचे कौतुक केले आहे. माहीममधील मजारीच्या […]
Aaditya Thackeray in Budget Session : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनामध्ये सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर तुटून पडताना आपण पाहिले आहेत. अनेक युवा आमदार हे रोखठोक आपली भूमिका मांडत असतात. त्यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे विविध प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरताना दिसून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यापासून आदित्य ठाकरे […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवनेशन सुरु आहे. त्यानिमित्ताने सभागृहात अनेकवेळा सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आल्याचे पहायला मिळते आहे. एखाद्या मुद्यावरुन सभागृहात मोठ्या प्रमाणावर गोंधळ पहायला मिळतो. पण आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार व निरंजन डावखरे यांच्यात सभागृहामध्ये हास्यविनोद झाल्याचे पहायला मिळाले आहे. आज विधीमंडळाचं […]
साहित्य : २ वाट्या हरभऱ्याची डाळ तांदळाची पिठी १०-१२ लसूण पाकळ्या ४ हिरव्या मिरच्या अर्धा जुडी कोथिंबीर मीठ, हळद आणि साखर चवीपुरते तळणीसाठी तेल कृती : – रात्री हरभरा डाळ पाण्यात भिजत ठेवावी. ती सकाळी उपसून बारीक वाटावी. – एका भांड्यात तेलाची फोडणी करुन त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे व हळद घालून वाटलेली डाळ घालावी. त्यामध्ये लसूण […]
जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेला संप एका कर्मचारी संघटनेचा नव्हता, तर समन्वय समितीमध्ये सर्व संघटनांनी पुकारलेला हाेता. त्यावर सरकारने आश्वासन दिल्यावर संप काल मागे घेण्यात आला. परंतु, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप कुठल्याही प्रकारे निर्णय न हाेता मागे घेऊन समन्वय समितीच्या निमंत्रकांनी विश्वासघात केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने केला आहे. यापुढे समन्वय समितीसोबत कुठल्याही […]