मुंबई : एकीकडे पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकरी हैराण आहे. गारपिट व पावसाने आपला हरभरा खराब होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना तो हरभरा खरेदी केंद्रांवरती विकायचा आहे. मात्र राज्यात नाफेड द्वारे चालवण्यात येणारी बहुतांश हरभरा खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. नाफेड कडे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे बरेच प्रस्ताव […]
शिरुर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांनी काल विधानसभेत जोरदार भाषण केले आहे. मतदारसंघातील अनेक समस्यांवर त्यांनी भाष्य केले आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. महसूल खात्यातील अनेक अधिकारी मनमानी कारभार करतात, असे ते म्हणाले आहेत. पुनर्वसन या विषयामध्ये पुणे जिल्हात अनेक गैरव्यवहार झाले आहेत. अनेक मोक्याच्या […]
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये गेले काही महिने कोरोनाच्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली होती. पण आता त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिलह्यांमध्ये कोरोनाची रुगसंख्या वाढत चाललेली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढताना […]
परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे व धनंजयच मुंडे या बहीण-भावात विकास कामाच्या निधीवरून चांगला संघर्ष रंगला आहे. मी मागच्या पाच वर्षांमध्ये नुसती काम दिली. नारळ कोणी फोडले? हे माहित नाही. मात्र आता नारळ फोडून हात दुखत आहेत. मी कधी श्रेय घेण्यासाठी आले नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. पण आता बोलणाऱ्याचे अंबाडे […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गट व ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सध्या सामान्यांना आनंदाचा शिधा मिळत नाही तर तो आमदारांना खोक्यातून शिधा मिळतो, असे ते म्हणाले आहेत. Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांची अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल तसेच राऊतांनी काल एक फोटो […]
Maharashtra Politics : भाजपचे कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर काल हल्ला झाला आहे. हा हल्ला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्यची माहिती आहे. या हल्ल्यावरुन भाजप नेते प्रवीण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज विधानपरिषदेत देखील याविरोधात जोरदार आवाज उठवला. यानंतनर विधीमंडळाच्या आवारात प्रवीण दरेकर व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे चर्चा करताना दिसले. […]
सोन्याच्या दरामध्ये आज अचानक1451 रुपयांची तेजी पहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये 1477 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर आज 60,000 रुपयांच्या पार गेला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरामध्ये ही भाववाढ झालेली पहायला मिळते आहे. गेल्या एका महिन्यापासून सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. जळगावमध्ये सोन्याचा दर 62 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या […]
साहित्य : बारीक रवा १ वाटी, तांदळाचं पीठ १ वाटी, मैदा १/२ वाटी, ३ मोठे चमचे दही, बारीक चिरलेली कोथिंबीर ३/४ वाटी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ चमचा जिरा पावडर, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, थोडे बेदाणे व काजूचे तुकडे, चवीपुरते मीठ. कृती : बेदाणे, काजू आणि कांदा सोडून बाकी सर्व पदार्थ एकत्र करा. […]
BJP Pune : पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. याचबरोबर पुणे जिल्ह्याध्यक्ष देखील नवीन नियुक्त केला जाऊ शकतो. भाजपच्या कसब्यामधील पराभवानंतर पुणे शहराचा अध्यक्ष बदलणार अशी चर्चा होती. त्यामुळे आता काही नवीन नावे देखील या पदासाठी चर्चेत आली आहेत. सध्या […]
Anil Jaysinghani Arrested : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना एक कोटींची लाचेची ऑफर केली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. बुकी अनिल जयसिंघानिया गेल्या अनेक […]