China On Arunachal Pradesh : लोकसभा निवडणुकीच्या काळात चीनने (China) एक मोठा निर्णय घेतल्याने मोदी सरकारच्या (Modi government) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर (Arunachal Pradesh) आपला हक्क दाखवत 30 नवीन नावांची यादी जारी केली आहे. मात्र अद्याप या नावांचा अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही परंतु ही नावे चिनी अक्षरात लिहिली […]
Loksabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा देखील करताना दिसत आहे. यातच आता देशाचा सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसला (Congress) आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मोठा दिलासा मिळाला आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकर थकबाकी प्रकरणी लोकसभा निवडणूक होईपर्यंत काँग्रेस पक्षावर कोणतीही कारवाई […]
Kia Seltos : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून मिड साइज सेगमेंटमध्ये Kia ची लोकप्रिय मिड साइज कार Kia Seltos धुमाकूळ घालत आहे. या कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्ससह भन्नाट मायलेज आणि जबरदस्त स्पेस मिळत असल्याने या कारची मागणी बाजारात वाढत आहे. यातच जर तुम्ही देखील ही मस्त कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर हे जाणून […]
Namdev Jadhav On Baramati Lok Sabha seat : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार आहे. त्यात आता प्राध्यापक, लेखक, व्याख्याते व जिजाऊंचे वंशज असल्याचे सांगणारे नामदेव जाधव ( Namdev Jadhav) हेही बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ही निवडणूक लढण्यासाठी शिवाजी महाराज यांनीच दृष्टांत दिल्याची पोस्टच नामदेव जाधव […]
Nilesh Lanke : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) चे उमदेवार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील वेगवगेळ्या भागात राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लंके आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (UBT) नेते आणि खा. संजय राउत (Sanjay Raut) […]
Vijay Shivtare : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगाने अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. सर्वांना धक्का देत शिवसेनेच्या (Shiv Sena) विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अचानक बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha constituency) माघार घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर (Social […]