Swabhimani farmers' organization च्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील घोटण या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
Sandhya Shantaram यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या 'झनक झनक पायल बाजे' चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
Devendra Fadanvis यांनी डॉ. प्रतापसिंह जाधवांंच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यामध्ये भर मंचावरून शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरून मोठं विधान केलं.
Ahilyanagar जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यावर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने विविध गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
IT engineer पुण्यात आयटीतील अभियंत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक एका तथाकथित ‘गुरु’ आणि त्याच्या शिष्येने केल्याचे उघड झाले आहे.
Rahul Gandhi यांनी ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणात 10 बुथवर 22 वेळा मतदान केल्याचा दावा केला पण ही मॉडेल नेमकी कोण जाणून घेऊ सविस्तर...
Pune Police यांनी गजा मारणे टोळीतील गुख्यात गुंड सुनील बनसोडेला ताब्यात घेतलं. हा पुण्यातील गॅंगवॉरसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Aali Modhi Shahani या चित्रपटाच्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला असून, या निमित्ताने प्रेक्षकांसमोर एक नवी आणि हटके जोडी झळकणार आहे
Sujay Vikhe यांनी कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीची सूत्रे हाती घेतली आहे. यामुळे विखेंनी राहुरीचा रिमोट कंट्रोल हाती घेतल्याची चर्चा आहे.
Sharvari Wagh सध्या झपाट्याने पुढे जात आहे आणि आपल्या पिढीतील आघाडीच्या नव्या चेहऱ्यांपैकी एक असल्याचे सिद्ध करत आहे.