Husband suicide अंजना ज्ञानेश्वर आहेर यांनी भोंदू बाबाच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हंटल होत.
Abu Azmi समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर स्तुतीसुमनं उधळणारं धक्कादायक विधान केलं होतं. त्यात त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे.
Ambadas Danave यांनी राज्य सरकारने सोमवारी 2025 - 26 या आर्थिक वर्षांचा सादर केलेल्या अर्थसंकल्पावर घणाघाती टीका केली आहे.
Madhav Bhandari यांच्यासह तीन निष्ठावान नेत्यांना भाजपकडून विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली जाणार आहे.
Gaurav Ahuja नं भररस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केल्याचे समोर आले होते. आता त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Pune मध्ये सध्या तरूणाई शिक्षणाव्यतिरिक्त गुन्हेगारी आणि नशा करण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
Aditya Thackeray आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची भेट झाली.- यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री असलेल्या मुंडेंशी शाश्वत विकासावर चर्चा केली.
Punit Balan ग्रुप तर्फे ‘फ्रेंडशिप करंडक’ निमित्त सगल दुसर्या वर्षी पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
Eknath Shinde on Ravindra Dhangekar Entry in Shivsena : कसबा पोट निवडणुकीतील विजयाचा धंगेकर पॅटर्न गाजवणारे धंगेकरांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला आहे. आज त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश पार पडला. त्यावेळी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना कळेल हु इज धंगेकर असं म्हणत मिश्किल टोला लगावला आहे. VIDEO : ‘तुला सोडणार नाही…’ संदीप क्षीरसागर यांचा […]
Gaurav Aahuja ला तो मोबाईल मिळवण्यासाठी एक दिवसाची पोलीस कोठड सुनावण्यात आली आहे.