monsoon session राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर 21 जुलै 2025 पासून दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे.
Ram Shinde यांनी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांवर चढवलेल्या आवाजाच्या प्रकरणावर रोहित पवारांना सुनावल्याचं पाहायलं मिळालं.
Saiyaara चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियासह बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे.
CM Devendra Fadanvis यांनी राज्यपलांच्या मराठी आणि हिंदी वादामध्ये केलेल्या एका वक्तव्याला समर्थन दिलं आहे.
Anjali Damania यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या सावली बारची पाहणी करायला पोहचल्या
Student molested नागपूरच्या सरकारी मुलींच्या वसतिगृहामध्ये घुसून एका अज्ञाताने एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Pooja Khedkar चे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द करण्याचा निर्णय नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे.
Good Luck Cafe मध्ये बन मस्कामध्ये काच आढळल्याने हा कॅफे अडचणीत सापडला होता. त्यानंतर आता गुडलक कॅफेवर पुन्हा एकदा गंभीर आरोप लागले आहेत.
ST च्या मार्गाचे फेर मार्ग सर्व्हेक्षण करून चालकांना झालेली कामवाढ रद्द करण्यात येऊन त्यांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक थांबविण्यात यावी
Grow More's विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं. त्यानंतर आता साई संस्थानचे कर्मचारीही निलंबित करण्यात आले आहेत.