Supreme Court ने रणवीर अलाहाबादियाला शो त्याला पुन्हा सुरू करण्यास परवानगी आहे. मात्र यासाठी सुप्रीम कोर्टाने एक अट घातली आहे.
Nilesh Rane यांनी सभा घेत यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याच्या ग्रामस्थांच्या ठरावाला पाठींबा दिला आहे.
Vijay Vadettivar यांनी तुरुंगवासाची शिक्षा झालेला मंत्री अधिवेशनात का आहे. अशी टीका माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे
Devendra Fadanvis यांनी महाराष्ट्र पोलीस परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ड्रग्ज प्रकरणी पोलिसांवर थेट कारवाईचा इशारा दिला.
Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीकडून सरकारच्या या शंभर दिवसांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची निर्मिती करण्यात आली आहे.
UBT चे महेश सावंत म्हणाले की,विरोधी पक्ष नेता नावावरूनआजच्या बैठकीत चर्चा झाली, पण अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील.
Tehsildar ला बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडण्यात आले. या तहसिलदारावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Vicky Kaushal यांनी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. त्यांची मराठीतील प्रसिद्ध कविता कणा सादर केली.
blood donation and Tree planting दरवर्षी 1 मार्च रोजी श्री रसिकलाल मा. धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त "रक्तदान सोहळा" आयोजित केला जातो
Prakash Ambedkar यांनी आरक्षणाला विरोध आणि संविधान बदलावरून सर्वच पक्षांवर टीका केली. त्यावळी त्यांनी मतदारांना देखील दोष दिला.