Suresh Dhas यांनी देखील मुंडेंशी झालेल्या भेटीचा उल्लेख करत धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता असं सांगितलं आहे.
Prime Minister Modi यांच्या हस्ते आज गुजरातमधील वनतारा वाइल्ड लाईफचे उद्घाटन करण्यात आले.
Sambhaji Bhide यांनी धनंजय मुंडेंचे देखील कान टोचले आणि मराठा समाजाला केवळ आरक्षण मागणे हा संकुचित विचार करू नये असा सल्ला दिला.
Santosh Deshmukh यांच्या हत्येचे काही फोटो लागले आहेत जे व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीन शॉट जोडण्यात आले आहेत.
Santosh Deshmukh यांच्या हत्येचे काही फोटो लागले आहेत जे व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीन शॉट जोडण्यात आले आहेत.
Ravikant Tupkar यांनी सरकारला 18 मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा. अन्यथा 19 मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू असा इशारा दिला.
happy राहण्याचे हे फायदे ऐकून तुम्हीदेखील आवाक व्हाल.जाणून घेऊ हे कोण कोणते फायदे आहेत?
summer आला की त्वचेची काळजी घेणे नितांत गरजेचे असते. मात्र त्वचे सोबतच उन्हाळ्यामध्ये केसांचं आरोग्य देखील तेवढेच धोक्यात येतं.
Blood Donation यांचा जन्मदिन सलग ८ वर्षांपासून रक्तदान शिबिराने साजरा करण्यात येतो . या वर्षी २०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान केले
Vasant More यांना नुकतच स्वारगेट प्रकरणातील पीडितेचा फोन आला असताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले होते.