Gustakh Ishq ने रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्यानंतर आता या चित्रपटाचा म्युझिक अल्बम कुछ पहले जैसा जुन्या काळातील आठवणी ताज्या करत आहे.
MPSC पूर्व परीक्षा अहिल्यानगर येथील उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. याठिकाणी गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
Peddi बद्दल वाढत्या उत्सुकतेदरम्यान त्याचं पहिलं गाणं चिकिरी चिकिरी प्रदर्शित झालं आहे. यासाठी चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह होता.
The Family Man चा उत्कंठावर्धक प्राइम व्हिडिओने आज मुंबईत चाहत्यांसाठी आणि माध्यमांसाठी आयोजित एका भव्य कार्यक्रमात ट्रेलर लाँच केला.
जे रजिस्टर कार्यालयामध्ये जे सही करणारे, लिहून देणारे आणि लिहून घेणारे आहेत. त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये पार्थ पवार नाहीयेत
Supreme Court ने भटक्या श्वानांबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा तर श्वानप्रेमींना मात्र मोठा दणका दिला गेला आहे.
Pune Police Commissioner यांनी पुण्यातील मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणाबाबत माहिती दिली.
Vikhe-Lanke यांच्यामध्ये नगर मनमाड रस्त्याच्या कामावरून पुन्हा एकदा राजकीय शाब्दिक चकमक झाली.
Parth Pawar वादग्रस्त जमीन खरेदीत अडचणीत आलेत. यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Ajit Pawar यांनी पक्षाची प्रतिमा खालावण्याचे काम करण्याच्या मुद्द्यावरून पुण्यातील महिला प्रवक्त्यांना फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं.