Sanjay Shirsat यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Bachhu Kadu यांनी कृषीमंत्री आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि भाववाढ या प्रलंबित प्रश्नांवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
Hirak Mahotsav State Film Awards मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे.
IFFI तील ‘फिल्म बाजार’ अंतर्गत मराठी चित्रपटांना सहभागी करून घेण्यासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.
Harshwardhan Sapkal काँग्रेसचा विचार पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा तर पाकिस्तान निर्मितीला पाठबळ देणारा विचार भाजपा व रा. स्व. संघाचा
Udhhav Thakeray यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 प्रकल्प बाधित कोळी बांधवांची बैठक पार पडली. ठाकरेंनी त्यांचे प्रश्न जाणून घेत भाजपवर टीका केली
Shivsena सोलापूरातील नेते आणि शिंदेचे जवळचे व विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एक असलेले शिवाजी सावंत यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.
Ghashiram Kotwal हे मराठी नाटक हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी घेतला आहे.
Attempted robbery एसी दुरूस्त करण्याच्या बहाणाने आलेल्या चौघांनी एक दिवसा ढवळ्या दरोडा टाकला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Ishani ही मालिका पाहणे हा रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच एक नवा भावनिक कथा पाहण्याचा अनुभव असेल. अनेकजणींच्या मूक लढाईचे प्रतिबिंब आहे.